Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे : व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतलं, बायको-मुलगा थोडक्यात वाचला

Editorial Team by Editorial Team
July 20, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
अरे बापरे : व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतलं, बायको-मुलगा थोडक्यात वाचला
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : नागपूरमध्ये एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्यावसायिकाने स्वतः तर आत्महत्या केलीच. पण आपल्या पत्नी आणि मुलालाही  जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं पत्नी आणि मुलगा यातून थोडक्यात बचावले. पण तेही जखमी झाले. मात्र व्यावसायिक कारसोबत जिवंत जळाला. 

ही घटना नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील खापरी पुनर्वसन परिसरात घडली. या घटनेनं मंगळवारी एकच खळबळ उडाली.

63 वर्षांचे रामराज गोपाळकृष्ण भट हे जयताळामध्ये राहत होते. त्यांचा नट बोल्ट उत्पादनाचा व्यवसाय होता. मात्र कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांपासून ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यांचा मुलगा इंजिनिअर होता. पण तो कुठेही काम करत नव्हता. दरम्यान, आर्थिक चणचणीतून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. धक्कादायक बाब म्हणजे रामराज गोपाळकृष्ण भट यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला जेवणाच्या बाहाण्याचे बाहेर घेऊन जाण्याचा प्लान केला. सामूहिक आत्महत्येसाठी त्यांनी पत्नी आणि मुलाला सोबत घेऊ गेले होते.

हे देखील वाचा :

शिंदे गटाच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण पुढे ढकललं

अमिषा पटेलविरोधात कोर्टाकडून वॉरंट जारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

खळबळजनक ! शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी, चौघांना अटक

दिशा पटानीने लावला बोल्डनेसचा तडका, काळ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दिसली खूपच ग्लॅमरस

जेवणाचा बहाणा, आत्महत्येचा प्लान
वर्धा मार्गावरील हॉटेलात जेवण करु, असा बहाणा करत त्यांनी पत्नी आणि मुलाला सोबत घेतलं. दुपारी एकच्या सुमारास त्यांनी खापरी पुनर्वसन केंद्राजवळ कार थांबवली. भट यांनी पत्नी आणि मुलाला विष दिलं. दोघांनाही संशय आला. नेमकं काय सुरु आहे, हे त्यांना कळायला मार्ग नव्हता. अखेर दोघांनीही रामराज भट यांनी दिलेली गोष्ट पिण्यास नकार दिली. शेवट भट यांनी स्वतःसह पत्नी आणि मुलावरही एक विशिष्ट द्रव पदार्थ फवारला. त्या दोघांनाही काही कळायच्या आतच कारही रामराज यांनी पेटवून दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे गटाच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण पुढे ढकललं

Next Post

पोस्टाची ‘ही’ योजना देईल तुम्हाला 16.26 लाखांचा लाभ; घ्या जाणून ते कसं?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आठवी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी, नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.मध्ये मेगा भरती

पोस्टाची 'ही' योजना देईल तुम्हाला 16.26 लाखांचा लाभ; घ्या जाणून ते कसं?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us