Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे..! तरुणाने भररस्त्यात तरुणीवर गोळी झाडली, गोळीबाराचा Live Video समोर

Editorial Team by Editorial Team
September 29, 2022
in राज्य
0
अरे बापरे..! तरुणाने भररस्त्यात तरुणीवर गोळी झाडली, गोळीबाराचा Live Video समोर
ADVERTISEMENT

Spread the love

पालघर: अंगावर काटा आणणारी एक खळबळजनक घटना समोर आलीय. तरुणाने भरदिवसा तरुणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बोईसर येथे घडली आहे. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार केल्याचं तपासात उघड झालं असून बोईसरमधील टिमा हॉस्पिटलजवळ हा गोळीबार झाला.दरम्यान, या गोळीबारात २३ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून गोळीबार केल्यानंतर आरोपी तरुणाने संरक्षण दलाच्या वाहनाखाली उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, गोळीबाराची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

नेहा दिनेश महतो असे गोळीबारात मृत तरुणीचे नाव आहे. तर कृष्णा सत्यदेव यादव असे आरोपी तरुणाचे नाव आहे. बोईसर परिसरातील टिमा रुग्णालयासमोर कृष्णा सत्यदेव यादव या तरुणाने दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास नेहा दिनेश महतो या तरुणीवर गावठी पिस्तुलाने गोळीबार केला. या गोळीबारात नेहाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर डी-डेकॅार कंपनी समोर आरोपीने संरक्षण दलाच्या वाहनाखाली उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तरुणांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
https://twitter.com/News18lokmat/status/1575348340816228355
बोईसर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान आरोपी आणि मयत मुलगी यांचं प्रेम प्रकरण होतं. मयत मुलीच्या कुटुंबीयांकडून लग्न करण्याच्या आग्रहानंतरही तरुण लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती मयत मुलीच्या आईकडून देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी ५ जणांनी गळफास घेत केली आत्महत्या

Next Post

रेल्वेत नोकरी हवीये ना? आजच अर्ज करा, बारावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
प्रवाशांनो लक्ष द्या…! रेल्वेने ‘या’ ११ विशेष गाड्या केल्या रद्द तर १२ गाड्यांचा मार्ग बदलला

रेल्वेत नोकरी हवीये ना? आजच अर्ज करा, बारावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us