Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे.. आठवीत शिकणाऱ्या मुलीवर आठ जणांनी केलं संतापजनक कृत्य

Editorial Team by Editorial Team
September 30, 2022
in राष्ट्रीय
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

जयपूर : देशात महिलांसह मुलीवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस अत्याचाराचे प्रकार वाढतच चालले आहे. यामुळे महिलांसह मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच एक संतापजनक घटना समोर आलीय. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीवर आठ जणांनी मिळून संतापजनक कृत्य केलं.

या मुलीचा नराधमांनी अश्लिल व्हिडीओही बनवला होता. त्यानंतर त्यांनी या मुलीला व्हिडीओ सोशल मीडियावर टाकायची धमकी दिली आणि तिच्याकडून 50 हजार रुपयेही उकळले. विकृती तर याही पुढे होती. गँगरेप करणाऱ्यांनी 50 हजार रुपये घेतल्यानंतरही पीडितेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केलाच. धक्कादायक बाब हा व्हिडीओ पीडितेच्या घरातल्यांपर्यंत पोहोचला आणि तेही हादरले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

पीडितेनं दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, 9 महिन्यांआधी तिच्यावर गँगरेप करण्यात आला होता. 8 युवकांनी मिळून आपल्यासोबत घृणास्पद कृत्य केलं होतं. त्यांनी आधी माझे अश्लिल फोटो काढले. नंतर ते फोटो देण्याच्या बहाण्याने मला बोलावलं आणि माझ्यावर जबरदस्ती केली, असं पीडितेनं म्हटलंय.

यानंतर जबरदस्ती कपडे उतरवायला लावले आणि माझा एक व्हिडीओ बनवला, असाही आरोप करण्यात आलाय. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीसोबत नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. पण यानंतरही नराधम थांबले नाही. दरम्यान, याबाबत पीडितेच्या वडिलांनी आणि भावाने आठ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पॉक्सो कायद्यातंर्गत आणि आयटी कायद्याच्या खाली आता पोलिसांनी याप्रकरणी आठ नराधमांविरोधात गुन्हा नोंदवून घेतला आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अन् दोन मुली रस्त्यावरच भिडल्या, मारामारीचा Video व्हायरल

Next Post

राज्यातील ‘या’ विद्यापीठात 5 वी उत्तीर्णांना मोठी संधी.. इतका पगार मिळेल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
पदवीधरांनो संधी सोडू नका! इंडिया पोस्ट बँकेत बंपर जागा रिक्त ; 30000 पर्यंत पगार मिळेल

राज्यातील 'या' विद्यापीठात 5 वी उत्तीर्णांना मोठी संधी.. इतका पगार मिळेल

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us