Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन् दोन मुली रस्त्यावरच भिडल्या, मारामारीचा Video व्हायरल

Editorial Team by Editorial Team
September 30, 2022
in राष्ट्रीय
0
अन् दोन मुली रस्त्यावरच भिडल्या, मारामारीचा Video व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : : सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडीओ येथे पाहायला मिळतात. काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ विचलित करतात. दरम्यान, तुम्ही रस्त्यावर मुलांमध्ये भांडणं होताना पाहिलं असेल, पण मुलींना भांडताना क्वचितच पाहिले असेल. अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो खूपच ट्रेंडमध्ये आहे.

खरंतर या व्हिडीओमध्ये दोन मुली रस्त्यावरच भांडू लागल्या आहेत. त्या दोघांही फक्त तोंडाने भांडत नाहीयत तर या मुलीनी एकमेकीशी मारामारी करायला सुरुवात केली आहेत. हा @ViciousVideos या हँडलवरुन ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे.

त्यांची ही भांडणं इतकं पुढे गेलं आहे की आता ते कोणाचं ही ऐकायला तयार नाहीत, शिवाय या मुलींना विसर पडला आहे की त्या नक्की कुठे आहेत…तुम्ही रस्त्यावर मुलांमध्ये अशी भांडणं होताना पाहिलं असेल, पण मुलींना असे भांडताना क्वचितच पाहिले असेल. म्हणूनच तर हा व्हिडीओ लोक जोरदार शेअर करत आहेत. या दोन्ही मुली एकमेकांना केसांनी पकडून एकमेकांना कानाखाली मारत आहेत, तसेच लाथा बुक्यांनी देखील त्या एकमेकींना मारत आहेत.
https://twitter.com/ViciousVideos/status/1575411308626837506
काही सेकंदांची ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आत्तापर्यंत हा व्हिडीओ 15 हजार वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी त्याला लाइक देखील केलं आहे. सोबतच हा व्हिडीओ पाहून लोक जोरदार कमेंट करत आहेत. काही लोकांनी मजेदार मीम्स शेअर करून प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बिग बॉसमध्ये जाणार का? गुलाबराव पाटील म्हणतात..

Next Post

अरे बापरे.. आठवीत शिकणाऱ्या मुलीवर आठ जणांनी केलं संतापजनक कृत्य

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत

अरे बापरे.. आठवीत शिकणाऱ्या मुलीवर आठ जणांनी केलं संतापजनक कृत्य

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us