Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे देवा..! दोन वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर पडली उकळती चहा, जळगावातील घटना

Editorial Team by Editorial Team
May 28, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
अरे देवा..! दोन वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर पडली उकळती चहा, जळगावातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । दोन वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर उकळती चहा पडली. यात चिमुकल्याचे तोंड भाजले गेलं. ही घटना जुने जळगावातील विठ्ठल मंदीर परिसरात घडली. पवन दिनेश बारेला (वय-२ असे जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव असून त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

हे पण वाचा..

10वीच्या रिझल्टची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

संतापजनक! शेजारी राहणाऱ्या तरुणाचा ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

Video : नवीन संसद भवनात 5000 वर्षे जुनी सेंगोलची स्थापना! त्याचा इतिहास आहे रंजक..

आमदार लता सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात, पती चंद्रकांत सोनवणेही होते सोबत

दिनेश रमश बारेला (वय-२६) हा तरूण जुने जळगावातील विठ्ठल मंदीर परिसरात पती व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. सेंट्रींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी २७ मे रोजी सायंकाळी दिनेश बारेला यांची पत्नीने चहा केली होती.

चहा करत असतांना पवन हा अचानक जवळ आला. त्याचा धक्का लागल्याने उकळता चहा तोंडावर पडला. या उकळत्या चहामुळे चिमुकल्याचा चेहरा पुर्णपणे भाजला गेला. त्याला शेजारी राहणारे सोनू माधव राठोड याच्या मदतीने जखमी चिमुकल्याला रविवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्याचा प्रकृती स्थिर आहे.

Spread the love
Tags: #jalgaonTeaचहा
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरी हवीय तेही जळगावात? येथे सुरूय बंपर भरती, 8वी पास ते पदवीधरांना संधी..

Next Post

खडसेंनी माझ्यामागे मोका लावून… गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..

खडसेंनी माझ्यामागे मोका लावून... गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us