Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार लता सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात, पती चंद्रकांत सोनवणेही होते सोबत

Editorial Team by Editorial Team
May 28, 2023
in जळगाव
0
आमदार लता सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात, पती चंद्रकांत सोनवणेही होते सोबत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक अनेकांच्या जीवावर उठलेले आहे.  अनेकांना जीव गमवावा लागला असून तरी सुद्धा यावर वाळू तस्करांना आळा नेमका केव्हा बसणार? याबाबत प्रश्न उपस्थति होत आहे. अशातच भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने शिंदे गटाचे आमदार लता सोनवणे यांच्या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये आमदार लता सोनवणे यांच्यासह त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच चालक, अंगरक्षकलाही किरकोळ दुखावत झाली. सुदैवाने या अपघातात आमदार‎ सोनवणे या बालंबाल बचावल्या‎ आहेत.

ही घटना जळगाव तालुक्यातील करंज-धानोरा दरम्यान झाला. आमदार लता सोनवणे या त्यांचे‎ पती तथा माजी आमदार प्रा.‎ चंद्रकांत सोनवणे यांच्यासोबत‎ सायंकाळी आपल्या चारचाकी‎ वाहनाने चोपड्याकडून जळगाव‎ कडे येत होत्या. जळगाव‎ तालुक्यातील करंज गावाजवळ‎ जळगाव कडून चोपड्याकडे‎ जाणाऱ्या भरधाव डंपरने आमदार‎ लता सोनवणे यांच्या इनोव्हा गाडी‎ (एमएच- १९, बीयू- ९९९)ला जबर‎ धडक दिली.

ही धडक इतकी जबर‎ होती की, या धडकेत आमदार‎ सोनवणे यांच्या चारचाकीच्या‎ पुढील भागाचा चक्काचूर झाला. या‎ घटनेनंतर पोलिसांनी आमदार लता‎ सोनवणे व माजी आमदार प्रा.‎ चंद्रकांत सोनवणे यांना खासगी‎ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.‎ या अपघातानंतर वाळूच्या डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगावच्या निखिल सपकाळे यास ‘सुवर्णपदक’

Next Post

नवीन संसद भवनात 5000 वर्षे जुनी सेंगोलची स्थापना! त्याचा इतिहास आहे रंजक..

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
नवीन संसद भवनात 5000 वर्षे जुनी सेंगोलची स्थापना! त्याचा इतिहास आहे रंजक..

नवीन संसद भवनात 5000 वर्षे जुनी सेंगोलची स्थापना! त्याचा इतिहास आहे रंजक..

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us