Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर हादरले! धमकी देऊन पित्याचा पोटच्या मुलीवर दीड वर्षांपासून अत्याचार

Editorial Team by Editorial Team
July 21, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर । राज्यात महिलासंह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाहीय. दिवसेंदिवस या घटना वाढतच असल्याचे दिसून येत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. नराधम पित्याने आपल्याच पोटच्या १४ वर्षीय मुलीवर गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर नराधम बापाविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला असून तिच्या आई व वडीलांचे भांडण झाल्यावर तिची आई बाहेरगावी निघून जात होते. त्यामुळे घरी पिडीत मुलगी आणि तिचा नराधम बाप हे दोघेच राहत होते. रात्री जेवन करून झोपल्यानंतर नराधम बापाने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू केले. हा प्रकार तिने कुणालाही सांगितला तर तुझ्या आईला आणि तुला ठार मारेल अशी धमकी दिली.

हे पण वाचा..

जळगाव जिल्ह्यात “कोतवाल” पदांसाठी मोठी भरती ; 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

लयभारी ! आता 20 रुपयांत पोटभर खा ; रेल्वेची नवीन योजना सुरु

मोठी बातमी! दोन वर्षानंतर खडसेंचे जावई गिरीश चौधरींना जामीन मंजूर

जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन! अपघातग्रस्त तरूणांसाठी ठरले देवदूत

त्यामुळे पिडीत मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही. गेल्या दीड वर्षांपासून हा प्रकार सुरूच होता. तिची ही पिडा कुणाला सांगावे हे देखील कळत नव्हते. १८ जुलै रोजी तिची आई आणि आजी घरी आल्यानंतर त्यांनी घडलेला प्रसंग कथन केला. त्यावेळी तिच्या आई व आजीला प्रचंड धक्का बसला. त्यांनी तातडीने मुलीला सोबत घेवून अमळनेर पोलीस ठाणे गाठले. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे बापरे!! भावाने बहिणीचे शीर केलं धडापासून वेगळं, कारण काय?

Next Post

पाचोरा न्यायालयात वकील संघाच्या ई फायलिंग केंद्राचे उद्घाटन

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
पाचोरा न्यायालयात वकील संघाच्या ई फायलिंग केंद्राचे उद्घाटन

पाचोरा न्यायालयात वकील संघाच्या ई फायलिंग केंद्राचे उद्घाटन

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us