Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा न्यायालयात वकील संघाच्या ई फायलिंग केंद्राचे उद्घाटन

najarkaid by najarkaid
July 21, 2023
in जळगाव
0
पाचोरा न्यायालयात वकील संघाच्या ई फायलिंग केंद्राचे उद्घाटन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- जळगांव नंतर जिल्ह्यातील पहिल्या पाचोरा वकील संघाच्या ई फायलिंग केंद्राचे उद्घाटन २१ जुलै रोजी दुपारी २ वाजता जिल्हा व सत्र प्रमुख न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या याप्रसंगी पाचोरा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश मंगला जी. हिवराळे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य तथा गार्डीयन मेंबर अॅड. अमोल सावंत, जळगांव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. केतन ढाके, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, उपाध्यक्ष अॅड. मंगेश गायकवाड, सचिव अॅड. राजेंद्र पाटील व्यासपीठावर होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली.

त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांच्या हस्ते ई फायलिंग केंद्राचे फित कापुन उद्घाटन करण्यात आले. पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातुन उपस्थितांना ई फायलिंगचे महत्व पटवुन सांगितले. कार्यक्रमाचे
अध्यक्ष न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. अॅड. अमोल सावंत व अॅड. केतन ढाके यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व वकील वृदं & महिला वकील भगिनींचे विशेष परिश्रम लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लिपिक अनिल शिंदे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पाचोरा वकील संघाचे उपाध्यक्ष अँड. मंगेश गायकवाड यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमळनेर हादरले! धमकी देऊन पित्याचा पोटच्या मुलीवर दीड वर्षांपासून अत्याचार

Next Post

‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…..

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की.....

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us