Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर ; उशीर कशाला ?…आजच नाव नोंदणी करा

najarkaid by najarkaid
November 21, 2022
in Uncategorized
0
अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर ; उशीर कशाला ?…आजच नाव नोंदणी करा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- तालुक्यातील फुपनीचे माजी सरपंच डॉ.कमलाकर पाटील यांच्या संकल्पनेतुन अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनांक 22 नोव्हेंबर 2022, मंगळवार रोजी सकाळी 7:00 वा. ते दुपारी 12:00 वाजेच्या दरम्यान करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

????????हे वाचण्यासाठी क्लिक करा….

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आजही चक्क ‘पोर्तुगीज’ भाषा बोलली जाते…

पेरू खाण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क..! काय आहेत जाणून घ्या

…तर मी माझे शब्द मागे घेतो – एकनाथराव खडसे, व्हिडीओ पहा

Jalgaon District Tourist Spot ; जळगाव जिल्ह्यातील ११ महत्वाचे पर्यटन स्थळ पहा…

लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध, जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

Business idea ; महाराष्ट्रात कुक्कुट पालन कर्ज योजना सुरु… जाणून घ्या आवश्यक कागदपत्रांची यादी

सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. विवेक पाटील व डॉ. वृषाली पाटील यांच्या माध्यमातून अत्यल्प दरात मोतीबिंदू शिबिराचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा. यावेळी इंडियन लेन्स – 10000 ऐवजी 3500 व फॉरेन लेन्स – 15000 ऐवजी 5500 एवढा कमी खर्च लागणार आहे. तसेच याचं खर्चात, लेन्स, ऑपरेशनला लागणारे औषधे, ऑपरेशन नंतरचे औषधे रक्त-लघवी तपासणी, भुल देणे, काळा चष्मा समाविष्ट राहिल. २) ऑपरेशन बिना टाक्याचे व उच्च प्रतीची लेन्स टाकुन होईल, तसेच पेशंटला टाकलेल्या उच्च प्रतीचे लेन्स स्टीकर फाईल सोबत मिळेल. ३) तपासणी नंतर त्याच दिवशी ऑपरेशन होईल.असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

शिबिराचे ठिकाण

पुष्पा डोळ्यांचे हॉस्पिटल

१४६, गांधीनगर, कांताई सभागृहासमोर (नटराज टॉकीज, नवीन बसस्टैंड च्या मागे) जळगाव.

दिनांक- 22/11/2022..वार.. मंगळवार… सकाळी 7:00 वा. ते दुपारी 12:00 वा पर्यंत

अधिक माहितीसाठी मो. ९९७०३१६९२२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यपालांच्या ‘त्या’ वक्ताव्यांचा व्हिडीओ शेअर करत खा.सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला केली ‘ही’ विनंती..

Next Post

हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी घेतली आढावा बैठक

हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us