Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित पवार यांची ना. गिरीश महाजन यांच्यावर टीका !

najarkaid by najarkaid
August 6, 2019
in राजकारण, राज्य
0
अजित पवार यांची ना. गिरीश महाजन यांच्यावर टीका !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. अजित पवार यांचा गिरीश महाजन यांचं नाव न घेता त्यांना नाच्या असे म्हटले आहे. नाशिकमध्ये पूर आला तरी मंत्री नाचतात. नाच्याचे काम तुमचे मंत्री करतात अशी टीका अजित पवार यांनी केली.

काही गोष्टी अजूनही घडतील, काही लोक थांबतील किंवा आणखी काही लोक सोडून जातील. सगळ्या भागातून आघाडीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. आपल्याला राज्यात आघाडीचे सरकार आणायचे आहे. तुमची साथ असेल तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच ईव्हीएम नको बॅलेट पेपरचा आग्रह धरा असंही आवाहन अजित पवार यांनी म्हटलं आहे. सोलापुरात ते बोलत होते.

अजित पवार यांनी याआधीही एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यानंतर त्यांनी त्यासाठी माफी मागितली आणि आत्मक्लेश आंदोलनही केले होते. आता मात्र गिरीश महाजन यांना त्यांनी नाच्या म्हटले आहे. सत्ताधारी पक्षावर टीका करताना त्यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे.

३७० कलम रद्द झाल्याचा अभिमान ; नाचलो यात गैर काय ? ना. महाजन यांचा अजित पवारांना सवाल 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यावर नाच्या म्हणून खालच्या भाषेत टीका केल्याने गिरीश महाजन यांनीही त्यांना सडेतोड उत्तर देत दुष्काळ जेव्हा मागे पडला होता तेव्हा अजित पवार यांनी धरणात पाणी नाही तर मी काय करू  … असे वक्तव्य केले होते . ते मीआता सांगत नसून सर्वाना माहिती आहे. पूर परिस्थितीचे मला गांभीर्य आहे. तसेच मी नाशिक येथे महापुराची परिस्थिती असताना कंबरभर  , छातीभर पाण्यात फिरून नागरिकांना आवश्यक ती मदत केली . त्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल काढलेले वक्तव्य चुकीचे आहे. याशिवाय जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हा कलंक होता . तो रद्द करण्याचे काम नरेंद्र मोदी , अमित शहा यांनी  केल्याने प्रत्येक भारतीयाला याचा आनंद झाला . मीदेखील ढोलताशांच्या गजरात नाचून आनन्द व्यक्त केला यात गैर काय आहे असा सवाल ना. गिरीश महाजन यांनी अजित पवार यांना विचारला आहे. नाचलो यात काहीच गैर नसून याचा आम्हला सार्थ अभिमान असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.भूषण मगर यांनी रोटरी क्लब शिष्टमंडळासह दिली कोल्हे गावाला भेट !

Next Post

अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू – ना.ॲड. आशिष शेलार 

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू – ना.ॲड. आशिष शेलार 

अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू - ना.ॲड. आशिष शेलार 

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us