Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर पालकमंत्र्यांची नावं जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

najarkaid by najarkaid
September 25, 2022
in राज्य
0
अखेर पालकमंत्र्यांची नावं जाहीर ; संपूर्ण यादी वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली असून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिंदेगटाचे गुलाबराव पाटील असणार आहेत.तर भाजपा नेते गिरीश महाजन यांना धुळे, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपावली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा व गडचिरोली या सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही यादी जाहीर केली.

संपूर्ण पालकमंत्र्यांची यादी वाचा…

१) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा व गडचिरोली,

२) राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर

३) सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, गोंदिया

४) चंद्रकांत पाटील- पुणे

५) विजयकुमार गावित नंदुरबार

६) गिरीश महाजन धुळे, लातूर, नांदेड

७) गुलाबराव पाटील – जळगाव, बुलडाणा

८) दादा भुसे- नाशिक

९) संजय राठोड – यवतमाळ, वाशिम (१०) सुरेश खाडे – सांगली

११) संदिपान भुमरे औरंगाबाद

१२) उदय सामंत रत्नागिरी, रायगड

१३) तानाजी सावंत परभणी, उस्मानाबाद

१४) रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग

१५) अब्दुल सत्तार हिंगोली

१६) दीपक केसरकर मुंबई शहर,

कोल्हापूर

१७) अतुल सावे जालना, बीड

१८) शंभूराज देसाई सातारा, ठाणे, –

१९)मंगलप्रभात लोढा मुंबई उपनगर

हे पण वाचा….क्लिक करा…

हेलीकॉप्टर अचानक विजेच्या तारेत अडकला अन्.. अपघाताचा भयानक Video समोर

करोडो शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. 12 व्या हप्त्याचे 2000 या तारखेला येणार

केदारनाथ येथे हिमस्खलनाचे भीषण दृश्य समोर ; पहा हा VIDEO

Video : मळमळ होऊ लागल्याने फलाटावरुन वाकला, तितक्यात लोकल आली अन्.. धुळ्याच्या तरुणाचा दुर्दैवी अंत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या रावेर ता.अध्यक्ष पदी गजानन पाटील

Next Post

पोस्टाची ‘ही’ योजना तुम्हाला बनवेल लखपती ; फक्त तीन वर्षातमिळतील 10 लाख

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आठवी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी, नॉर्दर्न कोलफिल्ड्स लि.मध्ये मेगा भरती

पोस्टाची 'ही' योजना तुम्हाला बनवेल लखपती ; फक्त तीन वर्षातमिळतील 10 लाख

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us