Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर कुणाला पाडायचं मनोज जरांगेंनी केलं स्पष्ट

विधानसभेला पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर चालणार की भाजप नवा डाव टाकणार?

najarkaid by najarkaid
November 11, 2024
in Uncategorized
0
अखेर कुणाला पाडायचं मनोज जरांगेंनी केलं स्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला एकजूट करून समाजाची मोट बांधणारे मनोज जरांगेंनी कुणाला पाडायचं हे अखेर स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर यावेळी जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष करत विश्वासघाताचा आरोप केला आहे.

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महायुतीला जोरदार फटका बसला. त्यानंतर विधानसभेसाठी मनोज जरांगेंनी निवडणूक लढवण्याची रणनीती आखली होती. त्यासाठी जरांगेंनी बैठका घेत मराठा मुस्लीम, दलित समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर जरांगेंनी निवडणूक न लढवता पाडापाडी करणार असल्याचं स्पष्ट केलं.आता मराठा समाजाने संभ्रमात राहू नका, असं आवाहन जरांगेंनी केलंय. याबरोबरच जरांगेंनी थेट फडणवीसांवर निशाणा साधत मराठा समाजाला सूचक संकेत दिलाय. इतकंच नाही नाही तर जरांगे विधानसभेसाठी विशेष रणनीती आखली आहे.

दरम्यान मनोज जरांगे हे आरक्षणाची लढाई तीव्र करण्याची तयारी सुरु केली असून 10 दिवसात 17 जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत प्रत्येक गावात सभांचं आयोजन करणार असून दौऱ्यात आरक्षणाच्या आंदोलनाची तयारी करणार

लोकसभा निवडणुकीत सुफडा साफ झाला. त्यामुळे सावध झालेल्या भाजपने मराठवाड्यात मराठा फॅक्टरवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येतं मात्र जरांगेंनी कुणाला पाडायचं हे मराठा समाजावर सोडून दिलं आहे.त्यामुळे विधानसभेला पुन्हा एकदा जरांगे फॅक्टर चालणार की भाजप नवा डाव टाकणार? याकडे लक्ष लागलंय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तरसोद – भादली व परिसरात तुफान गर्दी – गुलाबभाऊंचे जल्लोषात स्वागत

Next Post

लघुउद्योग भारतीच्या बैठकीत आ. राजुमामा भोळे यांना पाठिंबा

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
लघुउद्योग भारतीच्या बैठकीत आ. राजुमामा भोळे यांना पाठिंबा

लघुउद्योग भारतीच्या बैठकीत आ. राजुमामा भोळे यांना पाठिंबा

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us