Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वृद्ध सासऱ्याला सुनेकडून काठीने मारहाण ; CCTV फुटेज व्हायरल, मनाला थरकाप सुटेल अशी घटना

najarkaid by najarkaid
March 13, 2024
in राज्य
0
वृद्ध सासऱ्याला सुनेकडून काठीने मारहाण ; CCTV फुटेज व्हायरल, मनाला थरकाप सुटेल अशी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

वृद्ध सासऱ्याला सुनेकडून काठीने मारहाण झाल्याची घटना समोर आली असून घटनेचा व्हिडीओ  CCTV फुटेजसोशल मीडियात व्हायरल झाला आहे सदर घटनेचा व्हिडीओ पाहून तुमच्याही मनाला थरकाप सुटेल असं कृत्य या सुने कडून झाले आहे.सदर घटना कर्नाटकच्या  मंगळुरुमधील आहे.दरम्यान मुलीच्या तक्रारी नंतर या निर्दयी सुनेला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये  राहणारी महिला उमाशंकर ही विद्युत मंडळात काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी या महिलेने आपल्या वृद्ध सासऱ्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार नजिकच्या कनकनडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. वृद्ध सासरे पद्मनाथ सुवर्णा यांच्या मुलींनी ही तक्रार दिली होती.

मंगलुरु के कुलशेखर में 87 वर्षीय व्यक्ति पद्मनाभ सुवर्णा को उनकी बहू उमा शंकरी ने बेरहमी से पीटा। पुलिस ने महिला को गिरफ्तार कर लिया है। #Karnataka pic.twitter.com/dqz0mTjGqK

— Versha Singh (@Vershasingh26) March 12, 2024

व्हायरल व्हिडिओमध्ये महिला आपल्या वृद्ध सासऱ्याला निर्दयीपणे मारहाण करत आहे. दरवाजा लाऊन घेत हातातील काठीने बेदम मारहाण करत आहे. वृद्ध सासरा वेदनेने विव्हळत असतानाही ती मारहाण करते. धक्कादायक बाब म्हणजे तिने सासऱ्याला धक्का देऊन जमिनीवर पाडल्याचेही दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, पद्मनाभ सुवर्णा यांची मुलगी प्रिया सुवर्णाने आणि तिचा भाऊ प्रीतम सुवर्णाच्या सूचनेवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली असून सध्या चौकशी सुरू आहे.

या तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या निर्दयी महिलेला अटक केली आहे. ही मारहाणीची घटना ९ मार्च रोजी घडल्याचे सांगण्यात येत असून सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. सुनेने वृद्ध सासऱ्याला केलेल्या मारहाणीची घटना घरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यातही (CCTV Footage) कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अजित पवार गटातील १२ नेते, मंत्री हे भाजपमध्ये प्रवेश करणार

Next Post

डॉ.केतकीताई पाटील यांचे संपर्क अभियान ; तळवेल, खंडाळा येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी

Related Posts

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Next Post
डॉ.केतकीताई पाटील यांचे संपर्क अभियान ; तळवेल, खंडाळा येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी

डॉ.केतकीताई पाटील यांचे संपर्क अभियान ; तळवेल, खंडाळा येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी

ताज्या बातम्या

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

April 18, 2026
Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us