Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित पवार गटातील १२ नेते, मंत्री हे भाजपमध्ये प्रवेश करणार

najarkaid by najarkaid
March 12, 2024
in राजकारण
0
अजित पवार गटातील १२ नेते, मंत्री हे भाजपमध्ये प्रवेश करणार
ADVERTISEMENT

Spread the love

अजितदादा पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजप सोबत हातमिळवणी केल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्या नंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना मिळाले असले तरी त्यांच्याच गटातील नेत्यांकडून अजितदादा यांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटातील 12 नेते, मंत्री हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.तसेच उरलेले नेते हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असा दावा काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी केला आहे. लोंढे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे.सूत्रांच्या माहितीच्या हवाल्याने त्यांनी हे ट्विट केले आहे.या ट्विटने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

धोके पे धोका….ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपा ने ठगा नही

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत…

— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)???????? (@atullondhe) March 11, 2024

माहिती धोके पे धोका… ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपा ने ठगा नही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 12 बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार”, असे ट्विट अतुल लोंढे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यसह पाचोरा तालुक्यातील दुध भेसळीच्या गोरखधंद्यावर कारवाई होईल का, सुज्ञ नागरिक सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रश्न

Next Post

वृद्ध सासऱ्याला सुनेकडून काठीने मारहाण ; CCTV फुटेज व्हायरल, मनाला थरकाप सुटेल अशी घटना

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
वृद्ध सासऱ्याला सुनेकडून काठीने मारहाण ; CCTV फुटेज व्हायरल, मनाला थरकाप सुटेल अशी घटना

वृद्ध सासऱ्याला सुनेकडून काठीने मारहाण ; CCTV फुटेज व्हायरल, मनाला थरकाप सुटेल अशी घटना

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us