Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

najarkaid live by najarkaid live
September 16, 2024
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 16 (प्रतिनिधी) – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव जिल्हयामध्ये  महाराष्ट्रातील युवक युवतींना शासकीय व खाजगी आस्थापना /उद्योजक यांच्याकडे प्रशिक्षण उपलब्ध  करुन देण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. उमेदवारांना प्रशिक्षण देऊन औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कामांद्वारे प्रशिक्षण, गरजु युवकांना रोजगाराची संधी, तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे हा योजनेचा उद्देश आहे.

            या योजनेचा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासुन प्रथम टप्प्यात शासकीय/निमशासक आस्थापना मध्ये प्राधान्याने उमेदवार रुजु करण्यावर भर देण्यात आला होता व त्या अनुषंगाने काही  आस्थापनेत उमेदवार रुजु सुद्धा झालेले आहेत. तथापि शासनाच्या मुळ उद्देशाप्रमाणे सदर योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी व योजनेचा अधिकाधिक प्रशिक्षणार्थ्यांना लाभ व्हावा व जास्तीत जास खाजगी आस्थापना /उद्योग या योजनेत सहभागी व्हावेत या उद्देशाने मेळावा आयोजित करण्यात येत आहेत

            यास्तव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय प्रत्येक तालुक्याच्या ठीकाणी दिनांक २३  सप्टेंबर २०२४ रोजी मेळाव्यांचे आयोजन करण्यांत आलेले आहे. नोकरी इच्छुक उमदेवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण १२ वी, सर्व पदवीधारक/आय टी आय सर्व ट्रेड धारक / सर्व डिप्लोमा धारक उमदेवारंनी या संधीचा लाभ घ्यावा,  व याबाबत काही तांत्रिक अडचणी आल्यास अथवा अधिकच सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) या कालावधीत सकाळी ०९.४५ सांयकाळी ०६.१५ वाजेपर्यंत स्थानिक जळगाव कार्यालयाशी ०२५७-२९५९७९० वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन रविकुमार पतंम, प्र. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घर मिळाले, आता घरपणाचा आनंद तुम्हाला मिळू द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

जळगाव RTO कार्यालयात ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us