Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुका स्थगित

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा प्रभाव - ॲड. सिद्धार्थ इंगळे 

najarkaid live by najarkaid live
September 21, 2024
in Uncategorized
0
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुका स्थगित
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) निवडणुका स्थगित करण्याबाबत दिनांक 20 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढण्यात आले असून सिनेट निवडणुका स्थगितीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू) मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका दाखल केली होती दरम्यान न्यायमूर्ती चांदुरकर व पाटील यांच्या दुहेरी खंडपीठाचे मुंबई विद्यापीठाने प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देताच विद्यापीठ प्रशासन बॅफूटवर जात सिनेट निवडणुका स्थगित करण्यात आल्याचे मासू विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितलं आहे.

लोकशाही प्रक्रियेद्वारे पर्याप्त प्रतिनिधी तत्वाची मागणी

मासू विदयार्थी संघटनेने दाखल केलेल्या याचिकेत नोंदणी शुल्कासह निवडणूक प्रक्रियेत असलेल्या त्रुटी, प्रक्रियेतील अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेपावर जोर दिला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या घटनात्मक वैधतेबद्दलही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विशेषत: जुलै 2023 च्या 90,000 नोंदणीकृत मतदारांची संख्या 31 जुलै 2024 च्या अंतिम मतदार यादीत 13,000 पर्यंत कमी होण्याची बाब संशयास्पद असल्याचं मासू संघटनेन निदर्शनात आणून दिले आहे.

स्थगितीचे आदेश वाचा 

मुंबई विद्यापीठ

परिपत्रक क्र.नि./आय.सी.डी./२०२४-२५/३४५

महाराष्ट्र सार्वजनिक वि‌द्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) (न) (28 (2)(t)] प्रमाणे (१०) नोंदणीकृत पदवीधरांच्या संघाच्या निवडणूकीची निवडणूक अधिसूचना दिनांक ३ आगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर अधिसूचनेमध्ये नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी होती.

उपरोक्त निवडणुकीच्या अनुषंघाने संबंधित मतदारांना, उमेदवारांना, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेत्या निवडणुक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गाला कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासना कडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणारी नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होई पर्यंत स्थगित करण्यात येत आहे.

या बाबत ची नोंद सबंधित मतदारांनी, उमेदवारांनी, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणुक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गानी घ्यावी ही विनंती

स्वाक्षरीत/-

कुलसचिव

तथा निवडणूक निर्णय अधिकारी

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जरांगेंच्या मागणी विषयी मंत्री गिरीश महाजणांचं मोठं वक्तव्य!

Next Post

विरोधी उमेदवार कोण यापेक्षा धनुष्यबाण डोळ्यासमोर ठेवा – शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील

Related Posts

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Next Post
विरोधी उमेदवार कोण यापेक्षा धनुष्यबाण डोळ्यासमोर ठेवा – शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील

विरोधी उमेदवार कोण यापेक्षा धनुष्यबाण डोळ्यासमोर ठेवा - शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us