Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीएसएनएल च्या प्लॅटफॉर्म वरून एओन प्ले च्या ओटीटी सेवेची सुरुवात

पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी शुभारंभ

najarkaid by najarkaid
August 16, 2023
in जळगाव
0
बीएसएनएल च्या प्लॅटफॉर्म वरून एओन प्ले च्या ओटीटी सेवेची सुरुवात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई (प्रतिनिधी)-भारतीय दूरसंचार (बीएसएनएल) च्या प्लॅटफॉर्म वरून एओन प्ले च्या ओटीटी सेवांचा शुभारंभ सुपर संगणक निर्माते पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनी झाला. भारतात पहिल्यांदा बीएसएनएल बरोबर एओन प्ले ने ओटीटी सेवांची सुरुवात केली असून मनोरंजन, शिक्षण, आरोग्य ई-कॉमर्स सेवा उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी देशातील डिजीटल, प्रिंट, दुरचित्रवाहिन्या एका क्लिकवर आणून रोजगार निर्माण करण्याच्या कल्पनेला मूर्त रुप आणल्याने डिजिटल सेवांमध्ये क्रांतिकारी पाऊल ठरले आहे.

भारतामधील डिजिटल सेवांची वाढती मागणी लक्षात घेऊन भारत सरकारच्या बीएसएनएल विभागाने व्हॅल्यू एडिट सेवेअंतर्गत एओन प्ले बरोबर ओटीटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुपर संगणक निर्मितीचे जनक पद्मश्री डॉक्टर विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नामांकित डिजिटल संशोधक डॉ. अतुल नाईक यांनी सर्वसामान्य वापरकर्त्यांना उपयुक्त अशी प्रणाली विकसित केली असून एका क्लिकवर विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी देशभरातील डिजिटल, प्रिंट, दूरचित्रवाहिनी मिडिया एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यातून रोजगार निर्माण करण्याच्या कल्पनेला मूर्त रूप आणले आहे. लोकल टू ग्लोबल अंतर्गत गावातील सामान्य माणसालाही या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून जगाच्या पाठीवर पोहोचता येणार आहे.

माहिती न्यूज मनोरंजन आरोग्य ई-कॉमर्स या विविध प्रकारच्या सेवा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार पूर्ण स्वदेशी एओन प्ले अ‍ॅप बीएसएनएलच्या कोट्यावधी युजरसाठी सहज उपलब्ध होणार आहे. बीएसएनएलच्या प्लॅटफॉर्मवर ओटीटी सेवांचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी डॉक्टर विजय भटकर यांच्या उपस्थित झाला यावेळी उद्योजक श्री मोहन बोरोले, डॉ. विजय नाईक, डॉ.भास्कर सानप यांच्यासह अनेक मान्यवर ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी.. 226 जागांच्या भरतीची घोषणा

Next Post

अनुभूती निवासी स्कूल येथे ध्वजारोहण

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us