Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्या बंडखोरांना थंड करण्यासाठी संकट मोचकांपुढे आव्हान

najarkaid by najarkaid
October 31, 2024
in Uncategorized
0
बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्या बंडखोरांना थंड करण्यासाठी संकट मोचकांपुढे आव्हान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीचा दिवस पार पडणार आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती मधील बंडखोरांनी विद्यमान आमदारांना आणि उमेदवारांना घाम फोडला आहे.नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये ३७२ नामनिर्देशन पत्र भरण्यात आली असून २५८ उमेदवारांची संख्या आहे. यात आघाडी व महायुती मधील नेत्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून बंडखोरांनाचे बंड कशी होतील थंड हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.ही डोकेदुखी ४ तारखेच्या माघारीची वाट पाहत आहे.

महायुतीतील बंड, कसे होणार थंड?

जळगाव शहर विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे अश्विन सोनवणे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला तर अमळनेर विधानसभा मधून महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवाराविरुद्ध गेल्या वेळेस पराभूत झालेले भाजपचे व आताच्या पक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी बंड पुकारले आहे. तर एरंडोल महायुतीचे शिवसेना गटाचे उमेदवाराविरुद्ध अजित राजेंद्र पाटील व भाजपाचे माजी खासदार ए.टी.नाना पाटील हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे. तर पाचोरा या ठिकाणी शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार विरुद्ध भाजपाचे अमोल  यांनी बंड केले आहे.

संकट मोचक गिरीश महाजन मोठी जबाबदारी 

जळगाव जिल्हातील महायुतीमध्ये नाराज झालेल्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंड पुकारले असून यामुळे महायुतीचे उमेदवारांचे टेन्शन वाढलं आहे. दरम्यान महायुतीच्या उमेदवारंसमोर बंड करून उमेदवारी अर्ज दाखल करताना आपली ताकद दाखवून दिल्याने महायुतीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढलं असून बंड थंड करण्यासाठी भाजपाने एक प्लॅन तयार केल्याचं समजतं त्यात बंड केलेल्या उमेदवारांशी वन टू वन चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न असणार आहे. तर जळगाव जिल्ह्यातील महायुतीतील बंड थंड करण्याची जबाबदारी साहजिकच राज्याचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांच्यावर असणार आहे.आता मंत्री गिरीष महाजन बंड केलेल्या इच्छुकांना कोणतं अश्वासन, कोणता शब्द ठेवून थंड करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघात २०७ अर्ज वैध तर २६ अर्ज अवैध

Next Post

सुप्रीम कॉलनीच्या तरुणांसह मनसेच्या शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

Related Posts

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Next Post
सुप्रीम कॉलनीच्या तरुणांसह मनसेच्या शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

सुप्रीम कॉलनीच्या तरुणांसह मनसेच्या शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us