Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाळधीतील भव्य प्रचार रॅली : विक्की बाबा व प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वात एकजुटीचा डंका “

पाळधीतील गुलाबभाऊंच्या प्रचार रॅलीला 'धमाल' प्रतिसाद ! - गाव एकजुटीचा पाठींबा !

najarkaid by najarkaid
November 18, 2024
in Uncategorized
0
पाळधीतील भव्य प्रचार रॅली : विक्की बाबा व प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वात एकजुटीचा डंका “
ADVERTISEMENT

Spread the love

पाळधी /धरणगाव / जळगाव दिनांक 18 – शिवसेनेचे पालकमंत्री आणि महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील व विक्की बाबा या दोन्ही भावंडानी नेतृत्व केले, पाळधी गावाने आज एक ऐतिहासिक क्षण पाहिला – न भुतो न भविष्यती असा उत्स्फूर्त प्रतिसाद गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील आणि विक्की बाबा यांच्या नेतृत्वाखालील प्रचार रॅलीला मिळाला. रॅलीत दोन्ही गावाची एकजूटीने गुलाबभाऊंना भक्कम पाठींबा दिला, आणि “विकासाचा ध्वज उचलणाऱ्या गुलाबभाऊंच्या पाठींब्याचा ही गावाची एकजूट पावती आहे” असे ग्रामस्थही जाहीरपणे म्हणाले. विकास आणि एकजुटीचा विजय” – गुलाबभाऊंचे पाळधीमध्ये थरारक नेतृत्व असा अनुभव पहायला मिळाला. रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांचे उत्साह, भगव्या झेंड्यांची लहर, आणि ग्रामस्थांची एकजूट अनुभवायला मिळाली. यावेळी दोन्ही गावांचे सरपंच , महायुतीचे पदाधिकारी ग्रामस्थ, तरुणाई मोठ्या संख्यने उपस्थित होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी : युवकांच्या मोठ्या सहभागात महायुतीच्या रॅलीला प्रतिसाद

Next Post

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता मतदारांना मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सहाय्यक कामगार आयुक्तांच्या सुचना 

Related Posts

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू , काय आहेत नियम जाणून घ्या…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता मतदारांना मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सहाय्यक कामगार आयुक्तांच्या सुचना 

ताज्या बातम्या

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us