नोकरी, कामधंद्यासाठी पती बाहेर गावी जाऊन पैसे कमावणाऱ्या पतीची ट्रेन सुटल्याने तो घरी माघारी आला आणि दार उघडताच त्यानं पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पहिलं… पत्नीचा कारनामा पाहून नवरा संतापला खरं पण त्याच्या पायाखालची जमीनचं सरकल्याने त्याचा राग अनावर होतं त्यानं रॉडने पत्नी व प्रियकराला जबर मारहाण केली या घटने प्रियकराचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे.
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
जळगावातील हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; दोघा आरोपिंना घेतले ताब्यात
१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
ट्रेन सुटली… बायकोला न सांगताच तो घरी परतला
उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील बैथवालिया इथली ही घटना असून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एक व्यक्ती नोकरीच्या निमित्ताने बाहेर जात असताना त्याची ट्रेन चुकली. त्याने दुसऱ्या ट्रेन ने प्रवास न करता घरी जाण्याचा निर्णय घेतला पण आपण घरी येत आहोत याबाबत त्यानं आपल्या पत्नीला कळवलं नव्हतं. जसा तो घरी पोहोचला आणि त्याने घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला, पत्नीचं अनैतिक संबंधाचं बिंग फुटलं हे सारं पाहून नवऱ्याने दोघांना बेदम मारहाण केली.
वृद्ध प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत
पती घरी पोहचताच दरवाजा उघडला आणि बघतो तर काय त्याला त्याची पत्नी परपुरुषासोबत दिसली. ती तिच्या वृद्ध प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत होती. विठ्ठल साहनी त्याच गावात राहत होता. व्यक्तीच्या पत्नीचे याच्याशी अनैतिक संबंध होते. पती बाहेर कमावत असल्याची माहिती मिळताच विठ्ठल तिला भेटण्यासाठी प्रेयसीच्या घरी पोहोचला.पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला. त्याने रागाच्या भरात त्याने दोघांवर रॉडने वार केले. यात प्रियकराचा जागीच मृत्यू झाला आहे, विठ्ठल साहनी असं त्याचं नाव. तर तर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. रविवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान आरोपी पती फरार आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलं आहे.










