Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सातगावच्या शेतकऱ्याने संपविले जीवन

Editorial Team by Editorial Team
December 13, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
वसंतवाडी येथील शेतमजूराने घेतला गळफास
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा प्रतिनिधी । नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथे उघडकीस आली.एकनाथ लांडगे (वय – ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून याबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सातगाव (डोंगरी) येथील अशोक  लांडगे यांचेकडे दोन एकर जमिन असुन सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आज दि. १३ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मयत अशोक लांडगे यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण विकास बँकेचे ७७ हजार रुपये कर्ज तसेच पत्नीच्या नावे बचत गटाचे ९० हजार रुपये कर्ज असल्याचे समजते. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी ? तसेच नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचीही परिसरात चर्चा सुरू आहे.

मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. अशोक लांडगे यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शून्य क्रमांकाने पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार धीरज मंडलिक हे करीत आहे. अशोक लांडगे यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर ! सरकारने २३.४४ कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पाठवले पैसे, फटाफट चेक करा बॅलेन्स

Next Post

जावयाला मुलगा मानून लावला दुसरा विवाह!

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
जावयाला मुलगा मानून  लावला दुसरा विवाह!

जावयाला मुलगा मानून लावला दुसरा विवाह!

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us