Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नमो नवमतदाता संमेलनात 1200 नवमतदारांचा सहभाग पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

najarkaid by najarkaid
January 26, 2024
in जळगाव
0
नमो नवमतदाता संमेलनात 1200 नवमतदारांचा सहभाग पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 25 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार गोदावरी फाउंडेशच्या विविध संस्थांमध्ये गुरूवारी पार पडलेल्या नमो नवमतदाता संमेलनात 1200 नवमतदारांनी सहभाग घेतला. भाजपाच्या प्रदेशच्या अध्यक्षा चित्राताई वाघ आणि उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आलेल्या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

मुबंई येथे भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र महिला प्रदेशच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ.केतकीताई पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार नमो नवमतदाता संमेलनात आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालया सह गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थानी सहभाग नोंदविला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, भाजपा महिला प्रदेशच्या उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील, हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंखे, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांचेसह नवमतदार तरूण वर्ग उपस्थीत होता.

गोदावरी नर्सिग महाविद्यालयात 400 नवमतदार, प्राचार्य डॉ. विशाखा गणविर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, गोदावरी अभियांत्रिकीत 300 नवमतदार, डॉ. विजय पाटील, डॉ. उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व तांत्रिकी,कृषि, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयात डॉ. अशोक चौधरी, डॉ. शैलेश तायडे, डॉ. पुनमचंद सपकाळे, डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी येथे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ होमीओपॅथी येथे 200 नवमतदार प्राचार्य डॉ. डी.बी.पाटील,गोदावरी इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च येथे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ वर्षा पाटील वृमेंन्स कॉलेज ऑफ कॉम्युटर अ‍ॅप्लीकेशन येथे 158 संचालक डॉ. निलीमा वारके, डॉ वर्षा पाटील वृमेंन्स कॉलेज ऑफ होम सायन्स येथे 60 प्राचार्य उज्वला मावळे, हरीभाउ इन्स्टीटयुट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी येथे 55 असे एकूण 1200 हून अधिक नवमतदारांनी संमेलनात सहभाग घेतला. याप्रसंगी प्रिन्सीपल पुनीत बसन,डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदीक महाविद्यालय व रूग्णालय येथे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालयात डॉ. नयना झोपे यांचेसह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थीत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चेक अनादर प्रकरणी न्यायालयाचा दोन आरोपींना एकाच दिवशी शिक्षा सुनावत दणका

Next Post

जितेंद्र पाटील ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत 

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
जितेंद्र पाटील ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत 

जितेंद्र पाटील ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत 

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us