Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील महसूल कामासाठी आता असेल फ्लो चार्ट; मिळेल नियमित अपडेट आणि कामाला गती

najarkaid by najarkaid
December 10, 2024
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यात  नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे व त्यांच्या अडचणी, समस्या दुर व्हाव्यात याकरिता अनेक योजना व सवलती देण्याचा प्रयत्न शासन वेळोवेळी करत असते. आता अशा सर्व  कामाचा गुगल फ्लोचार्ट काम होईल तसे नियमित अधिकाऱ्यांकडून भरला जाईल आणि ते सर्वांना दिसेल त्यामुळे अधिकाऱ्याला आपण कशात मागे आहोत हे कळेल आणि त्यातून कामाला गती येईल. जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक घेवून तसे निर्देश दिले आहेत.

यात भूसंपादन, बालविवाह प्रतिबंधक मोहीम,  शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला जातीचे दाखले,  बेकायदा वाळू वाहतूक करणारे वाहन लिलाव,  विभागीय चौकशी, विविध न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे, उपविभागीय न्यायालयात खटले निकाली काढणे, नॉन क्रीमी लेयर, स्वच्छ सुंदर कार्यालय,  तक्तानिहाय तपासणी – उपविभागीय कार्यालय मंडलधिकारी कार्यालयाची पाहणी, स्वाभिमान सबलिकरण योजना, वन हक्क कायदा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, अडथळ्यांचा सामना करणारे मोठे प्रकल्प या सर्व कामांचा यात समावेश करण्यात आला आहे.

यासोबत  संबधित अधिकाऱ्यांना निर्धारित लक्ष्य देण्यात आले आहे. त्या प्रमाणे या फ्लो चार्ट मध्ये त्यांनी केलेल्या कामांची माहिती भरावयाची आहे.

तहसिल कार्यालयांतर्गत  अवैध वाळू उपसा, खाण व घाटांचे ईटीएस मोजणी,एकूण लेखापरीक्षण परिच्छेद,   इ फेरफार , सेवा पुस्तक अध्ययन, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, अधिकारी नसलेले कार्यालय, राज्याच्या अर्थसंकल्प इमारत बाधकामांची स्थिती, डीपीडीसी बांधकाम स्थिती, दंडाधिकारी प्रकरणे, महसुल प्रकरणे, ग्रामपंचायत चौकशी, जन्म दाखला, रेशन कार्ड, ईजीएस अंतर्गत अपुर्ण कामे, लोकांच्या तक्रारी या सर्व प्रकरणही त्यात येणार आहेत. यामुळे विभागात  सशक्त स्पर्धा होऊन लोकोपयोगी योजना, कामांना योग्य गती मिळेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ साठी अर्ज करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

Next Post

पद्मश्री डॉ भवरलाल जैन संजीवन दिना निमित्त महिला फुटबॉल स्पर्धा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us