Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय: ३१ मार्चपर्यंत शासकीय व्यवहार रात्री उशिरापर्यंत सुरू !

najarkaid by najarkaid
March 22, 2025
in जळगाव
0
जिल्हाधिकारी कार्यालय जळगावकडून वाळू/रेती धोरण 2025 बाबत नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 22 (प्रतिनिधी)-: जळगाव जिल्ह्यातील शासकीय कामकाजाला गती देण्यासाठी आणि आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने  महत्वाचा  निर्णय घेतला आहे. ३१ मार्च २०२५पर्यंत जळगाव जिल्ह्यातील शासकीय व्यवहार रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. दिनांक 31 मार्च 2025 सोमवार या दिवशी रमजान ईद निमित्त सार्वजनीक सुट्टी असल्याने शासकीय व्यवहार करणाऱ्या बँकांसाठी आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

            या आदेशानुसार, भारतीय स्टेट बँकेची मुख्य शाखा, जळगाव आणि जिल्ह्यातील तालुका मुख्यालयातील उपकोषागार शासकीय व्यवहारासाठी अधिकृत स्टेट बँकेच्या शाखा ३१ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच, ३० आणि ३१मार्च रोजी सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा कोषागार कार्यालये आणि शासकीय व्यवहार करणाऱ्या बँका कार्यालयीन कामकाजासाठी सुरू राहणार आहे.

           ३१ मार्च रोजी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कोषागार/उपकोषागार सुरू असेपर्यंत मुख्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. उपकोषागार कार्यालये ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेनंतर देयक स्वीकारणार नाहीत.  सुधारित अंदाजपत्रक आणि पुरवणी मागणीतून मिळालेल्या अनुदानातून वैयक्तिक लाभाची मोठी देयके उपकोषागारात सादर न करता जिल्हा कोषागारात सादर करावीत. अशा सुचना आदेशात देण्यात आल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

Next Post

ACB Trap ; ग्रामविकास अधिकाऱ्याला १० टक्के लाच घेणे भोवले

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us