पाचोरा (किशोर रायसाकडा)
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली (खडकी) येथील सुनिल देविदास पाटील ऊर्फ सोन्या यांचा १९ मार्च २०२३ रोजी भातखंडे ते उत्राण रस्त्यावर खुन झाल्याची घटना घडली होती. घटनेप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता.
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव

ऐकावे ते नवलंच…. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही,नणंद आणि भावजयीच्या नात्याने वेगळंच वळण घेतल्याने कुटुंब चांगलंच हादरलं आहे. एकाच कुटुंबातील नणंद आणि भावजय यांच्यातील समलैंगिक संबंध कुटुंबातील सदस्यांना माहिती पडल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावरील रंगाचं उडाला. दोघी जणींच्या प्रेमात इतका आकंठ बुडाला की, त्यांनी अनेकदा समलैंगिक संबंध प्रस्थापित केले. पण एकेदिवशी कुटुंबियांनी त्यांना नको त्या अवस्थेत बघितलं आणि सगळा भांडाफोड झाला.पुन्हा असे कृत्य केल्यास खबरदार, असा सज्जड दम कुटुंबियांनी त्यांना दिला. पण दोघींनीही कुटुंबियाचं म्हणणं मनावर घेतलं नाही.
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
जळगावातील हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; दोघा आरोपिंना घेतले ताब्यात
१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
२३ मे २०२४ रोजी कोपरखैरणे (नवी मुंबई) पोलिस स्टेशनचे पी. एस. आय. एम. डी. वरुडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक मोठा गुन्हेगार संशयितरित्या गुलाबसन्स डेअरी कोपरखैरणे परिसरात आहे. सदरची माहिती मिळताच पी. एस. आय. एम. डी. वरुडे, ए. एस. आय. अरुण माळी, पो. काॅ. मोरे, पो. काॅ. शिरसाठ, पो. काॅ. ठाकर यांनी सापळा रचून संशयितास शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने त्याचे नाव श्रीनिवास शिरिषअप्पा स्वामी (वय – ४२ वर्ष) असे सांगितले. त्याच्या विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव येथे सी. आर. नं. २२ / २०२३ आय. पी. सी. ३०२, ३४, १२० (ब) आर्म अॅक्ट ४ (२५) अनव्ये दाखल असून सदर गुन्ह्यात तो मुख्य आरोपी आहे व तो स्वामी गँगचा म्होरक्या असून सदर गुन्हा त्याने सुपारी घेऊन केलेला असल्याचे त्यागुन्ह्याचे तपासी अंमलदार यांनी सांगितले. सदर आरोपी हा गेली दीड वर्षांपासून पाहिजे असून त्याने कोणतेही मोबाईल अथवा जुन्या कोणाच्याही संपर्कात नव्हता. सदर आरोपीवर सन – २०११ मध्ये विक्रोळी पोलीस स्टेशन येथे आय. पी. सी. ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून सदर गुन्ह्याचे तपासी आधिकारी यांच्याशी संपर्क करून अधिक तपासासाठी त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. कोपरखैरणे पोलिस स्टेशनच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.










