नात्याने काकू असणाऱ्या एका महिलेने लहानग्या बाळाला विष पाजतांनाचा एक व्हिडीओ समोर आल्याने हृदय पिळवटून टाकले आहे.घटनेने घटनेने एकच खळबळ उडाली आहे सदर व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर NCMIndia Council For Men Affairs यावर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी महिलेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.ही खळबळ माजावनारी घटना राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातून असल्याचे समजते या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक महिला चिमुकल्याला विष पाजताना दिसत आहे.
Wife of Elder Brother allegedly gave poison to the child of younger brother in Bhadres village of Rajasthan's Barmer district. Two children of the younger brother died in past in similar circumstance and the mother of the child was suspecting the role of her Jethani in the same.… pic.twitter.com/6TezjeqWcg
— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) May 23, 2024
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!
जळगावातील हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; दोघा आरोपिंना घेतले ताब्यात
१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
धाकट्या जावूचे दोन मुलं याआधी सुद्धा संशयास्पदरीत्या मरण पावतात. त्यानंतर तिने तिसऱ्यांदा मुलाला जन्म दिला. सासरी नवरा बायको थोरली जावू आणि तिचा नवरा, मुलं असं सगळे राहत होते. त्यामुळे आपल्याला मुलांना नेमकं काय होतंय याची तिला कल्पना नव्हती. पण तिला थोरल्या जावूवर संशय होता. म्हणून तिने तिच्या खोलीत सीसीटीव्ही लावला होता.
या व्हिडीओमधून जावूचं सत्य सगळ्यांसमोर आलं. तो चिमुकला निरागस जीव खोलीतील पलंगावर मच्छरदाणीत झोपला होता. तेवढ्यात एक महिला खोलीत येते जिच्या कमरेवर एक लहान मुलगा बसलेला आहे. ती ब्लाऊजमधून औषध काढते आणि मच्छरदाणी बाजूला करुन त्या झोपलेल्या बाळाच्या तोंडात थेंब देते. औषध देत असताना बाळ जाग होतं आणि ती तिथून पळ काढते.
दरम्यान या नंतर जाऊ अर्थात नात्याने लहानग्या बाळाची काकू असलेल्या महिलेवर संशय अधिक बाळावल्याने कुटुंबाने सदर महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. दरम्यान या व्हिडीओ ने हृदय पिळवटून टाकले आहे.










