Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार लताताई सोनवणे यांनी केला आपल्या निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या साहित्यिक पोलीस विनोद अहिरे यांचा सत्कार 

najarkaid live by najarkaid live
September 4, 2024
in Uncategorized
0
आमदार लताताई सोनवणे यांनी केला आपल्या निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या साहित्यिक पोलीस विनोद अहिरे यांचा सत्कार 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- चोपडा मतदारसंघाचे आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या निवासस्थानी गार्ड ड्युटीवर कर्तव्यावर असलेले साहित्यिक पोलीस विनोद अहिरे यांचा शॉल, बुके देऊन सत्कार केला. सदर प्रसंगी यावल कृषी उत्पन्न समितीचे संचालक सूर्यभान पाटील तसेच महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे सदस्य विकास पाटील यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद अहिरे यांचे नुकतेच ‘काळजातील पोलीस महासंचालक’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तकाला महाराष्ट्रभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यानच्या काळात अहिरे यांची चोपडा मतदारसंघाचे आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी गार्ड ड्युटी लागली असता अहिरे यांनी स्वलिखित आपले ‘मृत्यू घराचा पहारा’ आणि हुंकार वेदनेचा’ हे पुस्तक भेट दिली. अहिरे यांची वाचनाची व लिखाणाची आवड बघून सोनवणे यांनी त्यांना आपले अँटी चेंबर बसण्यासाठी उपलब्ध करून दिले‌‌. काळजातील पोलीस महासंचालक या पुस्तकाचे 80 टक्के लेखन याच अँटी चेंबरमध्ये झालेले आहे, असा उल्लेख अहिरे यांनी आपल्या पुस्तकांमधील मनोगतात उल्लेख केलेला आहे. सदरची बाब लक्षात आल्यावर अहिरे यांचा लताताई सोनवणे आणि चंद्रकांत सोनवणे यांनी सत्कार करून पुढील साहित्य प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खेलो इंडिया च्या माध्यमातून खेळाडूना सक्षम मंच मिळणार – श्रीमती रक्षा खडसे

Next Post

निवृत्ती पेन्शन ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकारी- कर्मचारी संघटनांच्या बैठकीत घोषणा

Related Posts

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगावात ; जिल्हा दौरा पहा

निवृत्ती पेन्शन ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिकारी- कर्मचारी संघटनांच्या बैठकीत घोषणा

ताज्या बातम्या

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा  –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

December 2, 2025
ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

December 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us