Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अयोध्या विमानतळाला देणार महर्षी वाल्मीकी यांचे नाव

najarkaid live by najarkaid live
December 29, 2023
in राज्य
0
अयोध्या विमानतळाला देणार महर्षी वाल्मीकी यांचे नाव
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – अयोध्या येथील विमानतळाला आता महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्याधाम’ असे नाव देण्यात येणार आहे. याआधी हा विमानतळ ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या नावाने ओळखला जात होते.येत्या २२ जानेवारी रोजी होतं असलेल्या श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी नावं बदलण्यात येणारं आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अजून 25 दिवस बाकी आहेत. दरम्यान, मुंबई भाजपनेही हा दिवस भव्यदिव्य करण्याची घोषणा केली आहे. प्राणप्रतिष्ठा दिनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मुंबईत भव्य दिवाळी साजरी करतील.एवढेच नाही तर 22 जानेवारीनंतर मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून रामभक्तांना अयोध्याधामपर्यंत नेण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम मुंबई भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहेत.

प्राणप्रतिष्ठेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंना निमंत्रण

अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला रामजन्मभूमी मंदिर न्यास व विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले आहे.दरम्यान निमंत्रण देण्यावरून देशात राजकारण तापलं असतांना या या कार्यक्रमात राजकारण नको असं विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. त्याच बरोबर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रित केले असून सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आम्ही कुणालाही टाळलेले नाही. सर्वांनी सोहळ्याला यावे. हा सर्वांत शुभ सोहळा आहे, त्यात राजकारण करू नये असे विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी देखील आवाहन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलला जाताय?, मिलियन मध्ये पाहिले जात आहेत ‘या’ विषयी व्हिडीओ ; अडचणीत येण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा

Next Post

भोईटेनगर येथील रेल्वे पुलाखाली लोहमार्ग पोलीस ठाणे स्थलांतर सह उद्यान विकसित करा ; भाजपाचे प्रवीण जाधव यांची मागणी 

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भोईटेनगर येथील रेल्वे पुलाखाली लोहमार्ग पोलीस ठाणे स्थलांतर सह उद्यान विकसित करा ; भाजपाचे प्रवीण जाधव यांची मागणी 

भोईटेनगर येथील रेल्वे पुलाखाली लोहमार्ग पोलीस ठाणे स्थलांतर सह उद्यान विकसित करा ; भाजपाचे प्रवीण जाधव यांची मागणी 

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us