नाशिक – नाशिकच्या एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित असलेल्या एका धाडीमध्ये तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आल्याने खडबळ उडाली.

नाशिक शहरामध्ये एका सराफा व्यावसायिकाकडे मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता समपडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://x.com/airnews_pune/status/1794616314461319506?t=sTvqAkIRc7uI4ychTHklyQ&s=19

नाशिक, नागपूर आणि जळगावच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सदर कारवाई केली. यावेळी विभागाकडून तब्बल २६ कोटींची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना १४ ते १५ तास लागले. एकूण ३० तास ही कारवाई सुरु होती. यावेळी ५०० रुपयांच्या नोटांचा अक्षरशः खच पाहायला मिळाला. ही रक्कम मोजण्यासाठी एकूण ७ गाड्या मागवल्या होत्या. सुराणा ज्वेलर्स यांच्याशी संबंधित असलेल्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापा टाकण्यात आला आहे.
माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला ५ हजार रूपये देईल ; सासऱ्या विरुद्ध सून पोलिसात
३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा
मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य
आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ
नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!
१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले
तसेच, त्यांच्या राका कॉलनीमधील बंगल्यातही स्वतंत्र पथकाने तपासणी केली. यावेळी ५० ते ५५ अधिकारी या छाप्यात सहभागी होते. त्यांचे शहरामध्ये असलेले कार्यालय, खासगी लॉकर्स तसेच बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. त्यांच्याशी संबंधित असलेल्या मनमाड आणि नांदगावमधील कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.










