Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Women Participation in Sports : क्रीडा क्षेत्रातील महिलांचा सहभाग सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा – डॉ. व्ही. एल. माहेश्वरी

राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप 2025: अंडर-17 महिला फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

najarkaid by najarkaid
July 10, 2025
in जळगाव
0
Women Participation in Sports

Women Participation in Sports

ADVERTISEMENT

Spread the love

Women Participation in Sports is essential for social progress, says Dr. V. L. Maheshwari. National Pre-Subroto Cup 2025 U-17 Girls Football inaugurated with great enthusiasm. जाणून घ्या या स्पर्धेचे महत्त्व आणि महिलांचा सामाजिक सहभाग.Women Participation in sports

"Women Participation in Sports - Subroto Cup 2025 Inauguration"
“Women Participation in Sports – Subroto Cup 2025 Inauguration”

जळगाव दि.9 (प्रतिनिधी) –  महिलांचा क्रीडा क्षेत्रातील Women Participation in Sports सहभाग केवळ त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचा नाही, तर तो त्यांच्या आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक समावेशाच्या दृष्टीनेही अत्यंत मोलाचा आहे.
Women Participation in Sports
Women Participation in Sports
Girls Football फुटबॉल खेळाचे बहुआयामी मूल्य स्पष्ट केले व महिला खेळाडूंना प्रोत्साहन देताना शिस्त, समर्पण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्यवृद्धी करण्याचा संदेश देत, शारीरिक व मानसिक दृष्टीने लक्ष्य देऊन खेळलो तर आपल्याला यश मिळते असे मार्गदर्शन
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही एल माहेश्वरी Dr. V. L. Maheshwari,   यांनी केले.
Women Participation in Sports
Women Participation in Sports
अनुभूती निवासी स्कूलच्या फुटबॉल मैदानावर Subroto Cup 2025,  सीआयएसई नॅशनल प्री-सुब्रतो 17 वर्षाखालील महिलांच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानि  जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन होते. याप्रसंगी सीआयएसईच्या मुंबई विभागाचे क्रीडा समन्वयक सिद्धार्थ किलोस्कर, सीआयएसई बोर्ड कौन्सिलचे सह सचिव अर्जित बसू उपस्थित होते. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. समारंभाची सुरुवात डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी ध्वजारोहणाने केली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.
Women Participation in Sports
Women Participation in Sports
अनुभूती शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘आरंभ है प्रचंड है’ हे जोशपूर्ण गीत व रिधम नृत्य सादर केले, ज्याने उपस्थितांचे मन जिंकले. अर्जित बसू यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी सामूहिक शपथ घेतली. ज्यामध्ये सर्वांनी उभे राहून लक्ष केंद्रित केले. यानंतर डॉ. विजय माहेश्वरी व अशोक जैन यांनी ट्रॉफीचे अनावरण करून स्पर्धेची औपचारिक सुरुवात केली.
डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी औपचारिक मशाल प्रज्वलन करून ती साची पाटील यांना सुपूर्द केली, ज्यामुळे स्पर्धेची अधिकृत सुरुवात झाली.
यावेळी आलेल्या संघाचे मार्च पास परेड झाले. त्यात एकतेचे प्रतीक विविध राज्यांतील आणि भाषिक पार्श्वभूमी असलेल्या संघांनी मार्च पास्टमध्ये भाग घेतला, ज्यामुळे ‘विविधतेत एकता’ हे भारताचे तत्त्व अधोरेखित झाले. यामध्ये एकलव्य स्कूल (अहमदाबाद, गुजरात), रामकृष्ण मिशन स्कूल (जमशेदपूर, झारखंड), ग्रीनवुड हायस्कूल (सर्जापूर, बेंगलुरू, कर्नाटक), बिशप स्कूल (उंद्री, महाराष्ट्र), संत बाबा हरीसिंग शाळा (पंजाब), सेंट मायकेल्स शाळा (चेन्नई, तमिळनाडू), सेठ एम. आर. जयपूरिया शाळा (लखनौ, उत्तर प्रदेश) आणि कोलकाता येथील शाळांचा सहभाग होता. सेंट जोसेफ शाळा (हैदराबाद, तेलंगणा) उद्या स्पर्धेत सामील होणार आहे. राष्ट्रगीताने उद्घाटन सोहळ्याचा समारोप झाला.

Spread the love
Tags: #BharatiyaKreeda#DrMaheshwari#GirlsFootball#KridetMahila#SocialEquality#SportsForChange#SubrotoCup2025#U17Football#WomenInSports#WomenParticipationInSports
ADVERTISEMENT
Previous Post

Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू

Next Post

woman missing with lover | धक्कादायक घटना : चार मुलांची आई प्रियकरासोबत बेपत्ता

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
Husband murdered by wife

woman missing with lover | धक्कादायक घटना : चार मुलांची आई प्रियकरासोबत बेपत्ता

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us