Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

VIDEO; धक्कादायक ; अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटी

najarkaid by najarkaid
July 8, 2022
in जळगाव
0
VIDEO; धक्कादायक ; अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटी
ADVERTISEMENT

Spread the love

श्रीनगर, 8 जुलै : जम्मू-काश्मीरच्या अमरनाथ मध्ये ढगफुटी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरनाथ जवळील होली गुहेजवळ आज संध्याकाळी ५:३० सुमारास ढगफुटी झाल्याने अनेक भाविक वाहून गेल्याची भीती व्यक्त होतं आहे.

ढगफुटीच्या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली आहे. विशेष म्हणजे सध्या अमरनाथची यात्रा सुरु आहे. या यात्रेदरम्यान ढगफुटीची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ढगफुटीत काही भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलीस याबाबत लवकरच स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे. याबाबत ANI वृत्तसंस्थेने ट्विट करून ढगफुटीची माहिती दिली आहे.

#WATCH | J&K: Visuals from lower reaches of Amarnath cave where a cloud burst was reported at around 5.30 pm. Rescue operation underway by NDRF, SDRF & other associated agencies. Further details awaited: Joint Police Control Room, Pahalgam

(Source: ITBP) pic.twitter.com/AEBgkWgsNp

— ANI (@ANI) July 8, 2022

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावच्या तरुणांनो तयारीला लागा.. सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन

Next Post

नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज बिगुल वाजला ; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नगरपालिकांचा समावेश

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज बिगुल वाजला ; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नगरपालिकांचा समावेश

नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज बिगुल वाजला ; जळगाव जिल्ह्यातील 'या' नगरपालिकांचा समावेश

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us