Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावच्या तरुणांनो तयारीला लागा.. सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन

Editorial Team by Editorial Team
July 8, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
अग्निवीरांसाठी 1 कोटींची विमा-कॅन्टीन सुविधा, 30 दिवस सुट्टी, हवाई दलाचा भरतीतपशील जारी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आलीय.  “अग्निपथ” योजनेअंतर्गत दि.13 ऑगस्ट, 2022 ते दि.08 सप्टेंबर, 2022 या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मैदानावर सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

सदरील सैनिक भरतीमध्ये औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड व परभणी या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देखील भरती प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी भरतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

“अग्निपथ” योजनअंतर्गत 1)अग्निवीर जनरल ड्युटी (जीडी) (All Arms) 2) अग्निवीर ट्रेड्समन 10 वी पास (All Arms) (chef stewsrd,washer man, Hair dresser, support staff,tailor) 3) अग्निवीर ट्रेड्समन (All Arms), 8 वी पास (हाऊस किपर व मेस किपर) 4) अग्निवीर टेक्निकल (All Arms) 5) अग्निवीर लिपीक, स्टोअर किपर टेक्निकल (All Arms), या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्याचा विस्तृत तपशिल www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी सदरचा संकेतस्थळावर नमूद केलेल्या INDIAN ARMY RALLY NOTIFICATION 2022-23 मध्ये दिलेल्या सूचना, अर्ज स्विकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादी बाबीचे अवलोकन करावे.

हे पण वाचा :

ITBP : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये 112400 रुपये पगाराची नोकरी

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंटेलिजन्स ब्युरोकडून 766 जागांसाठी भरती जाहीर!

10वी पाससाठी उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी…; 56 हजारापर्यंत वेतन मिळेल; याप्रमाणे अर्ज करा

ESIC मध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. वेतन 67000 पासून सुरु ; जाणून घ्या पात्रता?

रेल्वे भरती प्रक्रिया

तसेच दिनांक 01 जुलै 2022 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असून दिनांक 30 जुलै 2022 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. उमदेवारांना परीक्षेबाबत प्रवेशपत्र दिनांक 07 ते 11 ऑगस्ट, 2022 या कालावधीत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सदरच्या भरती प्रक्रिये करीता उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वय 17 ½ ते 23 वर्ष असून वर्ष 2022-23 साठी एक वेळ उपाय म्हणून Upper age limit 21 वर्षावरुन 23 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे.

तरी भारत सरकार यांचकेडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत सैनिक भरती मेळाव्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा याकरीता जिल्हादंडधिकारी जळगाव यांचेकडून जाहिर आवाहन करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! पत्नीला मित्रासोबत बळजबरीने ठेवायला लावायचा शारीरिक संबंध, हैवान पतीविरुद्ध गुन्हा

Next Post

VIDEO; धक्कादायक ; अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us