Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Video ! खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेन रुळांवरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Editorial Team by Editorial Team
February 28, 2023
in राज्य
0
Video ! खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेन रुळांवरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत
ADVERTISEMENT

Spread the love

नवी मुंबई : हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन रुळावरून खाली घसरली आहे. हा अपघात खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ घडला असून या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.  या अपघाताचा व्हिडीओ IBN लोकमतने प्रसारित केला आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या अपघाताबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, ‘बेलापूर ते खारकोपर लोकल ट्रेनचे ३ डबे खारकोप स्थानकाजवळ रुळावरून घसरले.

नवी मुंबईत दुर्घटना; लोकल ट्रेन पटरीवरून घसरली#navimumbai #localtrain #mumbailocal #news18lokmat pic.twitter.com/7bV4z3GDGt

— News18Lokmat (@News18lokmat) February 28, 2023

या अपघातामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सकाळी ८ वाजून ४६ मिनिटाला झालेल्या या अपघाताने प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती. या अपघातानंतर रेल्वे आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. रुळावरून घसरलेले तीन डबे पुन्हा एकदा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नात्याला काळिमा ! धमकी देत भाचीसोबत मामाने केलं संतापजनक कृत्य..

Next Post

बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत 652 जागांसाठी बंपर भरती ; तब्बल 112400 पगार मिळेल

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..

बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत 652 जागांसाठी बंपर भरती ; तब्बल 112400 पगार मिळेल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us