Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

UP Election Results 2022: उत्तर प्रदेशात भाजप 72 जागांवर आघाडीवर

Editorial Team by Editorial Team
March 10, 2022
in राजकारण, राष्ट्रीय
0
UP Election Results 2022: उत्तर प्रदेशात भाजप 72 जागांवर आघाडीवर
ADVERTISEMENT

Spread the love

उत्तर प्रदेश : देशातील नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांमधील निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. उत्तर प्रदेशच्या निकालाकडे आज सर्वांच्या नजरा लागून आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातून पहिला कल समोर आला असून उत्तर प्रदेशात भाजप 72 जागांवर आघाडीवर आहे.

तर समाजवादी पार्टीवर 44 जागांवर आघाडीवर आहे. भाजप आणि समाजवादी पार्टी यांच्यात काटे की टक्कर दिसून येत आहे. 403 पैकी 120 जागांचा कल समोर आला आहे. त्यात 72 जागांवर भाजप पुढे आहे. तर अखिलेश यादव यांची सपा 45 जागांनी पिछाडीवर आहे.

भाजपला गेल्या निवडणुकीत प्रथमच उत्तर प्रदेशात खणखणीत यश मिळालं.  योगी आदित्यनाथ सरकार गेल्या वेळच्या 312 पैकी किती जागा टिकवणार याचे अंदाज वेगवेगळ्या एक्झिट पोल्सनी वर्तवले आहेत. बहुतेकांनी भाजपच्या पदरात बहुमत टाकलं आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या युपीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सपशेल फेल ठरताना दिसल्या. प्रत्यक्ष निकालात ते किती खरं ठरणार हे कळेल. मायावतींचा बहुजन समाज पक्ष कुठपर्यंत मजल मारेल हेही स्पष्ट होईल.

403 पैकी 325 जागा मिळवून भाजपने मित्र पत्राबरोबर गेल्या निवडणुकीत एक मजबूत सरकार दिलं होतं. एकट्या भाजपनेच 312 जागा खिशात घातल्या होत्या. त्या वेळी उत्तर प्रदेशात मोदींची लाट होती, असं म्हटलं जातं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सलमान खान सोबत लग्नाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर अखेर सोनाक्षी सिन्हा कडून स्पष्टीकरण…

Next Post

नाथाभाऊ पक्षात आल्याने निवांत राहिलो अन्…’ बोदवडच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खंत

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल

नाथाभाऊ पक्षात आल्याने निवांत राहिलो अन्...' बोदवडच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खंत

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us