Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाथाभाऊ पक्षात आल्याने निवांत राहिलो अन्…’ बोदवडच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची खंत

Editorial Team by Editorial Team
March 10, 2022
in जळगाव, राजकारण
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आलेल्या अपयशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव येथे पार पडलेल्या बैठकीत खंत व्यक्त केली आहे. ‘एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आल्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी निवांत होते. याचाच फटका बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत बसला. आपण गाफील राहिलो आणि पराभव पत्करावा लागला’  अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे जळगावचे निरीक्षक अविनाश आदीक यांनी बोलून दाखवत खडसेंवर निशाणा साधला.

जळगावमध्ये पक्ष निरीक्षक अविनाश आदिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्याबद्दल नाराजी बोलून दाखवली.

‘पक्षाच्या आढावा बैठकीत  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी खडसे आणि ते नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकत्र आले. आम्ही गाफिल राहिलो ‍आणि त्यामुळेच आमचा घात झाला अशी कबुली आढावा बैठकीत रवींद्र पाटील यांनी स्वत:हून दिली आहे, असं अविनाश आदिक यांनी सांगितलं.

‘बोदवड नगरपंचायत निवडणुकीतील बोध घेऊन आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये योग्य ती काळजी घेतली जाईल . त्याबाबत आज झालेल्या आढावा बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आले, असंही आदिक  यांनी सांगितलं

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

UP Election Results 2022: उत्तर प्रदेशात भाजप 72 जागांवर आघाडीवर

Next Post

युक्रेनवरील हल्ल्यादरम्यान रशियाची मोठी घोषणा, ‘या’ निर्णयामुळे आता सोने होणार स्वस्त

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
युक्रेनवरील हल्ल्यादरम्यान रशियाची मोठी घोषणा, ‘या’ निर्णयामुळे आता सोने होणार स्वस्त

युक्रेनवरील हल्ल्यादरम्यान रशियाची मोठी घोषणा, 'या' निर्णयामुळे आता सोने होणार स्वस्त

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us