Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सलमान खान सोबत लग्नाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर अखेर सोनाक्षी सिन्हा कडून स्पष्टीकरण…

najarkaid by najarkaid
March 10, 2022
in मनोरंजन
0
सलमान खान सोबत लग्नाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर अखेर सोनाक्षी सिन्हा कडून स्पष्टीकरण…
ADVERTISEMENT

Spread the love

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होते. या फोटोमध्ये सलमान सोनाक्षीला अंगठी घालताना दिसत होता आणि अभिनेत्री सोनाक्षीच्या मांग मध्ये सिंदूरही भरलेला दिसून येतं होता. हा फोटो समोर आल्यानंतर चर्चा सुरू होती की, सलमान खानने सोनाक्षी सिन्हा यांनी गुपचूप लग्न केले. या दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हयरल झाल्याचे पाहायला मिळाले तर सलमान आणि सोनाक्षीच्या फॅन्सला थेट लग्नाचे फोटोचं पाहायला मिळाल्याने धाक्काचं बसला होता.अखेर सोनाक्षी सिन्हा हिने पहिल्यांदाच जाहीरपणे या व्हायरल फोटो बाबत स्पष्टीकरण केलं आहे.

काय म्हटली अभीनेत्री सोनाक्षी…

व्हायरल झालेल्या या फेक फोटोवर सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडिया वरिल एका पोस्टवर प्रतिक्रिया देताना सोनाक्षीने लिहिले की, ‘तू इतका मूर्ख आहेस की खरा आणि खोटा फोटो यात फरक करू शकत नाही.’ तिच्या या कमेंटसह सोनाक्षीने हसणारा इमोजीही तयार केला आहे.या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होतं की सलमान आणि सोनाक्षी यांच्या लग्नाचे ते व्हायरल झालेले फोटो फेक होते.

सलमान खानचे मात्र स्पष्टीकरण नाही…

व्हायरल झालेल्या या फेकफोटो वर सोनाक्षीची प्रतिक्रिया आली आहे, मात्र सलमानने अद्याप काहीही स्पष्टीकरण सांगितलेले नाही. सलमान खान वयाच्या ५६ व्या वर्षीही बॅचलर आहे. त्याचे चाहते सलमानच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.सोनाक्षी सिन्हाने 2010 मध्ये सलमान खानसोबत दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

View this post on Instagram

A post shared by Bollywood Tashan (@bollywood_tashan)

Spread the love
Tags: #दबंग#सलमान खान#सोनाक्षी सिन्हा
ADVERTISEMENT
Previous Post

पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात ; निलेश रानेंचं खळबळजनक ट्विट

Next Post

UP Election Results 2022: उत्तर प्रदेशात भाजप 72 जागांवर आघाडीवर

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
UP Election Results 2022: उत्तर प्रदेशात भाजप 72 जागांवर आघाडीवर

UP Election Results 2022: उत्तर प्रदेशात भाजप 72 जागांवर आघाडीवर

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us