Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘Trading pawer” पुस्तकात शिवसेनेने जनादेश पायदळी तुडवल्याचं अचूक वर्णन – नारायण राणे

najarkaid by najarkaid
December 2, 2020
in राजकारण
0
‘Trading pawer” पुस्तकात शिवसेनेने जनादेश पायदळी तुडवल्याचं अचूक वर्णन – नारायण राणे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, –  ‘‘Trading pawer” पुस्तकात शिवसेनेने जनादेश पायदळी तुडवल्याचं अचूक वर्णन केलं असल्याचं माजी मुख्यमंत्री भाजपा नेते नारायण राणे यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की, राज्यातील २०१९ च्‍या विधानसभा निवडणुकांतील बेईमानीची गाथा सांगणारे श्रीमती प्रियम मोदी यांचे “Trading Power” हे पुस्तक वाचले. शिवसेनेने जनादेश पायदळी तुडवून केलेल्या विश्‍वासघाताचे अचूक वर्णन या पुस्‍तकामध्‍ये आहे. श्रीमती मोदी यांना उज्‍वल साहित्यिक कारकिर्दीसाठी शुभेच्‍छा…

काय आहे ‘trading pawer’ पुस्तकात

महाराष्ट्र राज्यातील 2019 च्या निवडणुका व सत्ता स्थापण्यासाठी जे जे घडले ते सर्व जनतेच्या समोर आलं नसल्याने अशा अनेक गोष्टींचा उलगडा या पुस्तकात लेखिका प्रियं मोदी यांनी केला असल्याने ‘trading pawer’ हे पुस्तकं चर्चेत आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सत्तास्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा देण्यासाठी होते याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे तर पहाटेच्या ‘त्या’ शपथविधीची स्टोरी बातमी सविस्तर वृत्तांत दिला आहे.

‘trading pawer’ हे पुस्तकं लेखिका प्रियं मोदी यांनी भाजपा नेते नारायण राणे यांना भेट दिल्यानंतर राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे ‘सात’ निर्णय !

Next Post

माझा फोटो नसलेलं ‘ते ‘ बॅनर पक्षाचं नव्हतं… ते बॅनर म्हणजे पक्ष नाही

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
माझा फोटो नसलेलं ‘ते ‘ बॅनर पक्षाचं नव्हतं… ते बॅनर म्हणजे पक्ष नाही

माझा फोटो नसलेलं 'ते ' बॅनर पक्षाचं नव्हतं... ते बॅनर म्हणजे पक्ष नाही

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us