Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत अजित पवारांचे महत्वाचे विधान

Editorial Team by Editorial Team
April 10, 2022
in राज्य
0
ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत अजित पवारांचे महत्वाचे विधान
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यातील राजकारण पेटलं आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केले आहे. “कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे इतर काही शक्ती आहे. कर्मचाऱ्यांना सांगायचो कि कुणाच्यातरी चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका. त्यांच्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका. हे तुम्हाला अडचणीत आणतील,” असे महत्वाचे विधान पवार यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कारण नसताना काही काही लोकांकडून एसटी कर्मचाऱ्यांना भडकवले जात आहे. त्याच्या या आंदोलनामागे नक्की इतर काही शक्तींचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे. आम्ही अनेकवेळा कर्मचाऱ्यांना सांगितले कि आंदोलने करू नका. कुणाच्याही चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका. त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका.

हे पण वाचा :

फॅन्ड्री मधील ‘शालू’ चे हॉट ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? पाहून व्हाल घायाळ !

आज राम नवमी, जाणून घ्या कोणत्या राशीसाठी असेल शुभ दिवस

जळगावात पुन्हा खून, प्रौढाची दगडाने ठेचून हत्या

Video ! उर्फी जावेदने घातला असा ड्रेस कि करावा लागला अश्लील कमेंट्सचा सामना

भयंकर अपघात ; भुसावळात ट्रक थेट भरवस्तीत घातला, एक तरुण ठार

एके दिवशी तेच लोक तुम्हाला अडचणीत आणतील. मात्र, कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही. आणि अशात काही जणांनी जाणीवपूर्वक समाजात नीट कारभार चाललेला असताना त्यात खोडा कसा घालता येईल? नवीन समस्या कशा निर्माण करता येतील? लोकांच्या भावना कशा भडकवता येतील? असे प्रकार केले, असेही यावेळी पवार यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यासाठी पुढचे 5 दिवस महत्त्वाचे ; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Next Post

भुसावळातील तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भुसावळातील तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

भुसावळातील तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us