Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळातील तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

Editorial Team by Editorial Team
April 10, 2022
in जळगाव
0
भुसावळातील तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ । सध्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच भुसावळ शहातील गौतम नगर भागात राहणाऱ्या ४० वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. उमेश रमेश तायडे (वय-४०) असे मृताचे नाव असून त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

भुसावळ शहरातील गौतम नगरातील उमेश तायडे (वय-४०) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता.

याप्रकरणी आनंदा तायडे यांच्या खबरीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अन्वर शेख करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत अजित पवारांचे महत्वाचे विधान

Next Post

महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने मोटर सायकल रॅली चे आयोजन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

पाचोऱ्यात महामानवांच्या जयंती निमित्त शिवसेनेकडून खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन;सहभागाचे आवाहन

महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने मोटर सायकल रॅली चे आयोजन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us