Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संविधान जागर करंडकाच्या मानकरी वैष्णवी पाटील आण कावेरी नेरकर

najarkaid by najarkaid
August 15, 2025
in जळगाव
0
संविधान जागर करंडकाच्या मानकरी वैष्णवी पाटील आण कावेरी नेरकर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : कै.अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान आणि नुतन मराठा महाविद्यालय जळगाव आयोजित का. राजेंद्र भालेराव स्मृती संविधान जागर करंडक अंतर शालेय आणि अंतर महाविद्यालयीन    विद्यार्थ्यांसाठी संविधान पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे महत्व स्पर्धक विध्यार्थ्यांना व विध्यार्थ्यांकरवी समाजा मध्ये रुजावे या साठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धा नुतन मराठा महाविद्यालयाचा कॉन्फरन्स हॉल या ठिकाणी दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक आयु. जयसिंग वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एल देशमुख, विलास यशवंते, कुलदीप भालेराव आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षक म्हणून सुश्मिता भालेराव व उदय सपकाळे यांनी काम पाहिले.

स्पर्धेत पन्नास विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. संविधानाने दिलेल्या मानवी मुलभूत अधिकार या विषयावर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. यात प्रथम पारितोषिक वैष्णवी पाटील, द्वितीय काव्या फेगडे, तृतीय काव्या पवार उत्तेजनार्थ दिशा सूर्यवंशी आणि प्रथमेश गौरव या शालेय विद्यार्थ्यांनी पटकावले तर आंतरमहाविद्यालयीन गटातून कावेरी नेरकर यांनी प्रथम पारितोषिक तर आलिया बी. अमजद यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावलं. या स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक चार वर्षाची प्रेरणा राजेंद्र बावस्कर हिला विशेष पारितोषिक देण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शरद भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत सुरवाडे यांनी केले.एकूण चार तास चालणारी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाऊराव सुरडकर, विठ्ठल भालेराव, गोपाळ भालेराव, प्रबुद्ध भालेराव, आणि प्रशांत सुरवाडे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या कामगिरीबद्दल गौरव  

Next Post

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us