Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

najarkaid by najarkaid
August 27, 2025
in Uncategorized
0
मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

ADVERTISEMENT

Spread the love

Maratha Reservation : नांदेड जिल्ह्यातील भानपूर येथील संतोष विक्रम घोगरे (वय २९) यांनी आरक्षण न मिळाल्यामुळे वाणेगाव रेल्वे स्टेशनवर आत्महत्या केली. समाजातील संताप वाढला आहे.

नांदेड : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात आंदोलनांना उग्र वळण लागले असताना नांदेड जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भानपूर (ता. नांदेड) येथील संतोष विक्रम घोगरे (वय २९ वर्षे) यांनी मंगळवार, दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७.३० ते ८.०० च्या सुमारास वाणेगाव रेल्वे स्टेशन येथे रेल्वेसमोर आत्महत्या केली. मराठा समाजाला हक्काचं आरक्षण न मिळाल्यामुळे उद्विग्न होऊन त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गावात शोककळा पसरली आहे.
गावकऱ्यांनी संतोष यांचं बलिदान हे सरकारच्या निष्क्रियतेवर व समाजाच्या हक्कासाठी चाललेल्या संघर्षावर एक जिवंत शिक्का असल्याचं सांगितलं.

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. संतोष यांच्या आत्महत्येमुळे या आंदोलनांना आणखी उग्र वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारी नोकरी कुठे? वाचा –

बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५

NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी मेगा भरती; 90,000 रुपये पगाराची संधी

LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

रेल्वे  भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

Spread the love
Tags: #BreakingNews#MaharashtraPolitics#MarathaAndolan#MarathaProtest#MarathaReservation#MarathaSamaj#Nanded#NandedNews#ReservationIssue#SantoshGhoghare
ADVERTISEMENT
Previous Post

Maharashtra rain alert ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज!

Next Post

Manoj Jarange Mumbai Morcha : आंतरवाली सराठीत आंदोलकांची गर्दी उसळली, मुंबईकडे रवाना होणार मनोज जरांगे

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
Manoj Jarange Mumbai Morcha : आंतरवाली सराठीत आंदोलकांची गर्दी उसळली, मुंबईकडे रवाना होणार मनोज जरांगे

Manoj Jarange Mumbai Morcha : आंतरवाली सराठीत आंदोलकांची गर्दी उसळली, मुंबईकडे रवाना होणार मनोज जरांगे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us