Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 – नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५

najarkaid by najarkaid
August 26, 2025
in Uncategorized
0
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५

ADVERTISEMENT

Spread the love

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 – नवी मुंबई महानगरपालिका भरती जाहीर, 30+ पदांसाठी संधी. अर्ज, पात्रता, पगार व मुलाखतीची माहिती जाणून घ्या.

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation – NMMC) कडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आरोग्य विभागांतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Medical Officer, Staff Nurse, ANM आणि Pharmacist या पदांचा समावेश असून 30+ पेक्षा जास्त रिक्त पदे जाहीर झाली आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखांनुसार मुलाखतीसाठी उपस्थित राहावे किंवा अर्ज सादर करावा.

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५

भरतीची सविस्तर माहिती

नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation – NMMC)

पदांची नावे व संख्या

Medical Officer (Full Time): 10 पदे

Medical Officer (Part Time): N/A

Staff Nurse (स्त्री/पुरुष): 07 पदे

ANM: 10 पदे

Pharmacists: 03 पदे

एकूण रिक्त पदे: 30+ पदे

नोकरी ठिकाण

नवी मुंबई (Navi Mumbai)

शैक्षणिक पात्रता

Medical Officer (Full Time / Part Time): MBBS + MMC Registration.

Staff Nurse: 12वी उत्तीर्ण + GNM Diploma / B.Sc Nursing + Maharashtra Nursing Council Registration.

ANM: 10वी उत्तीर्ण + ANM Course + Maharashtra Nursing Council Registration.

Pharmacist: 12वी उत्तीर्ण + D.Pharm / B.Pharm + Maharashtra Pharmacy Council Registration.

वयोमर्यादा

Medical Officer: 70 वर्षे पर्यंत

Staff Nurse, ANM, Pharmacist: खुला प्रवर्ग 38 वर्षे, राखीव प्रवर्ग 43 वर्षे

मासिक मानधन

Medical Officer (Full Time): ₹60,000/-

Medical Officer (Part Time): ₹30,000/-

Staff Nurse: ₹20,000/-

ANM: ₹18,000/-

Pharmacist: ₹17,000/-

आवेदन पद्धत

Medical Officer (Full Time/Part Time): थेट मुलाखत

Staff Nurse, ANM, Pharmacist: ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक

निवड प्रक्रिया

मुलाखत (Interview)

महत्वाच्या तारखा

Medical Officer मुलाखत तारीख: 10 सप्टेंबर 2025

Staff Nurse, ANM, Pharmacist अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2025

मुलाखतीचे/अर्ज सादर करण्याचे ठिकाण

आरोग्य विभाग,
3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय,
प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ,
CBD बेलापूर, नवी मुंबई – 400614

🌐 अधिकृत वेबसाईट

नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation – NMMC) कडून २०२५ साली विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीची सर्व अधिकृत माहिती व अर्ज प्रक्रिया https://www.nmmc.gov.in/  या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी या अधिकृत वेबसाइटवरूनच भरतीसंबंधी जाहिरात, पात्रता, अर्ज सादरीकरण, मुलाखतीच्या तारखा तसेच पुढील सूचना तपासाव्यात. इतर कोणत्याही अनधिकृत लिंक किंवा वेबसाइटवर अवलंबून न राहता, केवळ अधिकृत पोर्टलवरील अद्ययावत माहितीच ग्राह्य धरावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सरकारी नोकरी कुठे? वाचा –

NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी मेगा भरती; 90,000 रुपये पगाराची संधी

LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

रेल्वे  भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

Spread the love
Tags: #ANMBharti#MaharashtraJobs#MedicalOfficerBharti#NaviMumbaiJobs#NaviMumbaiMahanagarpalikaBharti2025#NMMCBharti#PharmacistBharti#StaffNurseBharti
ADVERTISEMENT
Previous Post

लोणवाडी ग्रामपंचायत ; घरकुल यादीतून लाभार्थ्यांचे नाव वगळले, प्रोसिडींग बुक मध्ये खाडाखोड

Next Post

Bank of Maharashtra  : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका

Related Posts

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Next Post
Bank of Maharashtra  : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका

Bank of Maharashtra  : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका

ताज्या बातम्या

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

नवतंत्रज्ञानामुळेच शेती फायदेशीर : अशोक जैन

November 23, 2026
शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

शेतीतील नवतंत्रज्ञान पाहण्यासाठी ॲग्रोवर्ल्डला गर्दी, उद्या समारोप

November 21, 2026
जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

जळगावात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाटन, पहिल्याच दिवशी विक्री गर्दी

November 21, 2026
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावात आज उदघाटन

November 19, 2026
जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 19, 2026
अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us