Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jio चा लयभारी प्लॅन ! फक्त 899 रुपयांत 336 दिवसांची व्हॅलिडिटीसह मिळतील अनेक फायदे

Editorial Team by Editorial Team
April 20, 2022
in राष्ट्रीय
0
Jio चा लयभारी प्लान! फक्त २९६ रुपयांच्या रिचार्जमध्ये कोणत्याही लिमिटशिवाय वापरा डेटा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : Jio Recharge रिलायन्स जिओच्या (Jio Recharge) एकापेक्षा एक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. मात्र जर तुम्ही एका अश्या स्वस्त प्लॅनच्या शोधात असाल कि जो तुम्हाला अगदी कमी किंमतीत 336 दिवसांची व्हॅलिडिटी देईल. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका Jio प्रीपेड प्लॅन बाबत माहिती देणार आहोत. या Jio प्लॅनची ​​किंमत 900 रुपयांपेक्षा कमी आहे, मात्र त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे या किंमतीत हा प्लॅन युझर्सना 336 दिवसांची व्हॅलिडिटी देईल.

Jio 899 प्लॅनचे डिटेल्स
Hello Maharashtra Whatsapp Group
900 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या Jio प्लॅनमध्ये युझर्सना 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 2 GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. हे बेनिफिट मंथली उपलब्ध असेल, या प्लॅनसह तुम्हाला याप्रमाणे 12 महिन्यांसाठी बेनिफिट्स मिळत राहतील.

12 महिने बेनिफिट्स म्हणजे 899 रुपयांमध्ये तुम्हाला 24 GB हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळेल. यासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दरमहा 50 SMS उपलब्ध होतील.

Jio 899 प्लॅन: इतर बेनिफिट्स (Jio Recharge)
या Jio प्रीपेड प्लॅनसह उपलब्ध असलेल्या इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर Jio Tv, Jio Cinema व्यतिरिक्त इतर Jio Apps चा फ्री एक्सेस या प्लॅनमध्ये दिला जातो. हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत साइटवरून किंवा पेटीएम इत्यादी सारख्या थर्ड-पार्टी ऐप्सवरून रिचार्ज केला जाऊ शकतो.

टीप: वर नमूद केल्याप्रमाणे, हा Jio प्लॅन Jio फोन युझर्ससाठी आहे, म्हणजेच Jio फोन वापरणारे युझर्स या प्लॅनचा लाभ घेऊ शकतील.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिंताजनक ! देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं, ताजी आकडेवारी वाचाच

Next Post

आम्हाला भोंग्यांबाबत कुणीही अक्कल शिकवू नयेत ; राऊतांचा टोला

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर

आम्हाला भोंग्यांबाबत कुणीही अक्कल शिकवू नयेत ; राऊतांचा टोला

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us