Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jamner : पोत्यातून येत होती दुर्गंधी..उघडून बघताच उडाली खळबळ

Editorial Team by Editorial Team
July 19, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
Jamner : पोत्यातून येत होती दुर्गंधी..उघडून बघताच उडाली खळबळ
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर । जामनेर तालुक्यातील लहासर परिसरातील जंगलात पोत्यात कोंबलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, मयत महिला की पुरूष हे समोर आलेले नसून मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकलं आहे. या प्रकरणी पोलिसांनीच स्वत: फिर्यादी होवून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

असा उघडकीस आला प्रकार?
जामनेर बोदवड रोडवरील लहासर जंगलात गुराखी गुरे चारत असताना त्याला दुर्गंधी आली. त्याने आजूबाजूला पाहिले असता एका पोत्यातूनच ही दुर्गंधी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. हा प्रकार त्याने गावात कळवला. ग्रामस्थांनी लगेच पोलीस ठाण्याची संपर्क साधला. त्यानंतर जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सहकाऱ्यांसोबत तात्काळ घटनास्थळ गाठले.

बांधलेले पोते उघडून बघितले असता त्यात मृतदेह आढळून आला. मयत प्रौढाचे हात-पाय बांधून पोत्यात भरून ठेवल्याचे तपासणीत तसेच पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. मारेकऱ्यांनी खून करुन मृतदेह पोत्यात भरुन त्याला जंगलात फेकून त्याची विल्हेवाट लावली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

घटनास्थळी चाळीसगाव आणि पाचोरा येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. याबाबत पोलीस कर्मचारी नीलेश वासुदेव घुगे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10वी/12वी/पदवीधर/डिप्लोमा पास उमेदवारांसाठी मोठी संधी…! जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

अति भयंकर : अख्य गाव दरडीखाली, शेकडो जण ढिगाऱ्याखाली अडकले, मुख्यमंत्री शिंदे घटनास्थळी रवाना

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us