Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. मंगेश चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट! LCB पीआय वादात, गोळीबाराची धमकी, कॉल रेकॉर्डिंग, महिलेचे लैंगिक शोषण, नेमकं काय प्रकरण काय?

najarkaid by najarkaid
August 29, 2025
in Uncategorized
0
आ. मंगेश चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट! LCB पीआय वादात, गोळीबाराची धमकी, कॉल रेकॉर्डिंग, महिलेचे लैंगिक शोषण, नेमकं काय प्रकरण काय?

आ. मंगेश चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट! LCB पीआय वादात, गोळीबाराची धमकी, कॉल रेकॉर्डिंग, महिलेचे लैंगिक शोषण, नेमकं काय प्रकरण काय?

ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव जिल्ह्यात आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक (PI) संदीप पाटील यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप उघड झाला आहे. ही बाब खुद्द आमदार मंगेश चव्हाण यांनी बैठकीत मांडली.

https://www.facebook.com/share/v/176CgtFy6d/

आमदार चव्हाण यांनी सांगितले की, सदर पीडित महिलेला जर तिने तक्रार करण्याचे धाडस दाखवले, तर संदीप पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर, स्वतः आमदार मंगेश चव्हाण यांनाही गोळी मारण्याची धमकी संदीप पाटील यांनी दिली असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला. यासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग आमदार चव्हाण यांनी बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांसमोर वाजवले.

आ. मंगेश चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट! LCB पीआय वादात, गोळीबाराची धमकी, कॉल रेकॉर्डिंग, महिलेचे लैंगिक शोषण, नेमकं काय प्रकरण काय?
आ. मंगेश चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट! LCB पीआय वादात, गोळीबाराची धमकी, कॉल रेकॉर्डिंग, महिलेचे लैंगिक शोषण, नेमकं काय प्रकरण काय?

या खुलाशानंतर संपूर्ण बैठकीत एकच खळबळ उडाली. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सदस्यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीदरम्यान यावर सर्वानुमते निर्णय घेत एलसीबी पीआय संदीप पाटील यांना तातडीने पदावरून हटविण्याचा ठराव करण्यात आला.

याशिवाय, पीडित महिलेच्या फिर्यादीच्या आधारे जळगाव MIDC पोलीस ठाण्यात संदीप पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला या घटनेची चौकशी पारदर्शक व निष्पक्ष रित्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आमदार चव्हाण यांचा संताप

या प्रकरणावर भाष्य करताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, “एका पोलीस अधिकाऱ्याने कायद्याची धज्ज्या उडवत अशा प्रकारे महिलेला फसवणे व धमक्या देणे अत्यंत निंदनीय आहे. जर पोलीसच गुन्हेगारी वर्तन करतील तर सामान्य जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा? जिल्ह्यात कायद्याचे राज्य राहावे म्हणून या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.”

जिल्ह्यात खळबळ

या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याची चर्चा नागरिकांत आहे. पोलीस यंत्रणा स्वतःच आरोपीच्या भूमिकेत असल्याने जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुढील कारवाईची प्रतीक्षा

सद्यस्थितीत आरोपी पीआय संदीप पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढील कायदेशीर लढाई कशी उभी राहते व न्यायालयीन प्रक्रिया कोणत्या दिशेने जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धक्कादायक बातमी:  गर्लफ्रेंडचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला ;गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला ; प्रेमविवादातून थरार!

शॉकिंग न्यूज : चुलत भावाचे बहिणीवर जळलं प्रेम, तीने नकार दिल्याने निर्घृण हत्या करून घरातचं पुरलं!

हे पण वाचा : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

शॉकिंग न्यूज : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच केला अत्याचार ; महाराष्ट्र हादरला!

हे पण वाचा –शिर्डीत वेश्या व्यवसाय प्रकरणी चार हॉटेल्स वर्षभरासाठी सील

Crime News: तरुणीला ६ महिने बंदिस्त ठेवून आळीपाळीने लैंगिक अत्याचार ; धक्कादायक घटना

सरकारी नोकरी कुठे? वाचा –

BSF सीमा सुरक्षा दलात 1012 हेड कॉन्स्टेबल पदांची भरती : 12 पास लगेच अर्ज करा !

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

१० पास आहात मग रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ; ३५१८ पदांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५

NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी मेगा भरती; 90,000 रुपये पगाराची संधी

LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

रेल्वे  भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

व्हिडीओ पहा…

Spread the love
Tags: #brekingnewsjalgaon#JalgaonNews
ADVERTISEMENT
Previous Post

देशभरात मुसळधार पावसाचा इशारा!

Next Post

मुंबईत पावसातही मराठा समाज ठाम, Manoj Jarange Patil उपोषणाला मोठा प्रतिसाद, राजकीय हालचालींना वेग, अलोट गर्दी सुरक्षा वाढवली

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
मुंबईत पावसातही मराठा समाज ठाम, Manoj Jarange Patil उपोषणाला मोठा प्रतिसाद, राजकीय हालचालींना वेग, अलोट गर्दी सुरक्षा वाढवली

मुंबईत पावसातही मराठा समाज ठाम, Manoj Jarange Patil उपोषणाला मोठा प्रतिसाद, राजकीय हालचालींना वेग, अलोट गर्दी सुरक्षा वाढवली

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us