Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Crime news : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच केला अत्याचार ; महाराष्ट्र हादरला!

najarkaid by najarkaid
August 28, 2025
in Uncategorized
0
Crime news : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच केला अत्याचार ; महाराष्ट्र हादरला!

Crime news : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच केला अत्याचार ; महाराष्ट्र हादरला!

ADVERTISEMENT

Spread the love

Crime news: जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर तीन वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस; सोलापूर हादरले.

सोलापूर | प्रतिनिधी – सोलापूर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून यात जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर तीन वर्षे वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे.

Crime news : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच केला अत्याचार ; महाराष्ट्र हादरला!
Crime news : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच केला अत्याचार ; महाराष्ट्र हादरला!

आईला घराबाहेर काढून सुरु झाले अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२२ मध्ये मुलीच्या आई-वडिलांमध्ये कौटुंबिक वाद झाला. या वादात आरोपी बापाने पत्नीला घराबाहेर काढले. त्यानंतर त्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अश्लील कृत्य करून तिला वासनेची शिकार बनवले.

जिवे मारण्याच्या धमकीमुळे पीडिता गप्प

या प्रकारानंतर पीडितेला जीव मारण्याची धमकी देण्यात आली. “तू कोणाला काही सांगितलेस तर तुला व तुझ्या आईला संपवून टाकीन” अशा शब्दांत बापाने मुलीला धाक दाखवला. भीतीपोटी तिने दीर्घकाळ मौन बाळगले.

तीन वर्षांनंतर सत्य बाहेर

२ जुलै २०२५ पर्यंत हा अत्याचार सुरू राहिला. अखेर धैर्य एकवटून पीडित मुलीने २५ जुलै रोजी पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर विजापूर नाका पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला अधिकाऱ्यांकडे तपास

सध्या या प्रकरणाचा तपास महिला पोलिस अधिकारी करीत आहेत. समाजमन हेलावून टाकणाऱ्या या घटनेनंतर आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सरकारी नोकरी कुठे? वाचा –

१० पास आहात मग रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ; ३५१८ पदांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५

NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी मेगा भरती; 90,000 रुपये पगाराची संधी

LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

रेल्वे  भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

Latest news 👇🏻

CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू

केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!

₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?

वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे

मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा

80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!

संबंधीत बातम्या👇🏻

बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?

१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?

Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?

Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी

Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा

Spread the love
Tags: #BreakingNews#CrimeNews#MaharashtraNews#POCSO#SolapurCrime
ADVERTISEMENT
Previous Post

Vaishno Devi landslide : लोक विश्रांतीसाठी थांबले असतांना अचानक भूस्खलन, वैष्णो देवी यात्रेत 41 भक्तांचा दुर्दैवी मृत्यू!

Next Post

Mazi Ladki Bahin Yojana: २६ लाख अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा संधी, हप्ते सुरू होणार

Related Posts

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
Next Post
Mazi Ladki Bahin Yojana: २६ लाख अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा संधी, हप्ते सुरू होणार

Mazi Ladki Bahin Yojana: २६ लाख अपात्र लाभार्थ्यांना पुन्हा संधी, हप्ते सुरू होणार

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us