Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon News : वादळी वाऱ्यामुळे कंटेनरचा आडोसा घेऊन उभे होते, पण.. दोघे जागीच ठार

Editorial Team by Editorial Team
April 27, 2023
in जळगाव
0
Jalgaon News : वादळी वाऱ्यामुळे कंटेनरचा आडोसा घेऊन उभे होते, पण.. दोघे जागीच ठार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा आधीच देण्यात आला आहे. त्यानुसार आज दुपारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र या दरम्यान, एक दुर्दैवी घटना घडलीय. वादळी वाऱ्यामुळे काही मजूर ज्या कंटेनरचा आडोसा घेऊन उभे होते, त्याच कंटेनरच्या खाली येऊन दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव तालुक्यातील चिंचोली-धानवड गावामधील शासकीय रुग्णालयानजीक ही घटना घडलीय. भोला श्रीकुसूम पटेल (रा. सानीकावा जि. सिवान बिहार) आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२ रा. चाळीसगाव ह.मु. पुणे) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नावे आहे. तर या घटनेत अफरोज आलम (वय-२३ रा. कुंडाळे जि. पुरण्या बिहार) हा जखमी झाला असून त्याला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ नवीन शासकीय हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकामाचं कंत्राट पुण्यातील न्याती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून गेल्या जानेवारीपासून या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या ठिकाणी बिहार राज्यातील काही मजूर हे दोन महिन्यांपासून काम करत आहेत. गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अवकाळी वादळ आले. आलेल्या मोठ्या वादळापासून जीव वाचविण्यासाठी येथील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये गेले. परंतू वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पत्र्याचे शेड देखील उडाले. त्यामुळे शेडमधील मजुरांनी हे पटांगणात उभ्या असलेल्या कंटेनरच्या बाजूला आडोसा घेतला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्जबाजारीला कंटाळून अवघ्या 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल ; जळगावातील घटना

Next Post

‘पोळी उलटवण्याची वेळ आली, नाही उलटवली तर…’, शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात

'पोळी उलटवण्याची वेळ आली, नाही उलटवली तर...', शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us