Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्जबाजारीला कंटाळून अवघ्या 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल ; जळगावातील घटना

Editorial Team by Editorial Team
April 27, 2023
in जळगाव
0
कर्जबाजारीला कंटाळून अवघ्या 24 वर्षीय तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल ; जळगावातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । सततची नापीकी आणि कर्जबाजारीला कंटाळून एका २४ वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील देव्हारी येथे उघडकीस आलीय. अमोल अरूण पाटील (वय-२४) असे मयत तरूण शेतकऱ्याचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली.

नेमकी काय आहे घटना?

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, अमोल पाटील हा आई कल्पना यांच्यासोबत वस्तव्याला होता. शेती करून तो आपला उदरनिवाह करीत होता. गेल्या दोन वर्षांपासून होत असलेली सततची नापीकीमुळे तो चिंतेत होता. शिवाय शेती करण्यासाठी काढलेले सोसायटीचे कर्ज आणि सावकारी कर्ज काढलेले होते. पिकांच्या नुकसानीला कंटाळून अमोलने बुधवारी २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

हे पण वाचाच..

12 पोटजातीतील व्यक्तींना ‘या’ योजनेद्वारे मिळणार अर्थसहाय्य ; योजनेचे स्वरुप अन् पात्रता जाणून घ्या..

अरे बापरे..! मद्यधुंद तरुणीसोबत शेजारच्या मुलाने रात्रभर शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर..

सावधान..! बॉर्नव्हिटा मुलांसाठी धोकादायक? NCPCR ने कंपनीला पाठवली नोटीस

शेतकऱ्यांनो सावधान..! आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा

सायंकाळी आई कल्पनाबाई पाटील या घरी आल्या तेव्हा त्यांनी मुलाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थ व तरूणांनी खाली उतरवून त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत अमोलच्या पश्चात आई कल्पनाबाई आणि विवाहित बहिण रूपाली असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

12 पोटजातीतील व्यक्तींना ‘या’ योजनेद्वारे मिळणार अर्थसहाय्य ; योजनेचे स्वरुप अन् पात्रता जाणून घ्या..

Next Post

Jalgaon News : वादळी वाऱ्यामुळे कंटेनरचा आडोसा घेऊन उभे होते, पण.. दोघे जागीच ठार

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
Jalgaon News : वादळी वाऱ्यामुळे कंटेनरचा आडोसा घेऊन उभे होते, पण.. दोघे जागीच ठार

Jalgaon News : वादळी वाऱ्यामुळे कंटेनरचा आडोसा घेऊन उभे होते, पण.. दोघे जागीच ठार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us