Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon news ; अनोळखी महिलेचा व्हिडीओ कॉल रिसिव्ह करणं चांगलच महागात पडलं

najarkaid by najarkaid
February 6, 2024
in Uncategorized
0
जळगावात खळबळजनक प्रकार ; महिलेसोबत सेक्स करतांना व्हिडीओ तयार केला, व्हायरल करण्याचा धाक दाखवत खंडणी मागितली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याला अनोळखी महिलेचा व्हिडीओ कॉल रिसिव्ह करणं चांगलच महागात पडलं आहे. महिलेने व्हिडीओ कॉल करून, संवाद साधून विश्वास संपादन करून एका व्यापाऱ्याचा नग्न व्हिडिओ शुट करून घेतला आणि नंतर ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी केल्याची घटना घडली आहे.

व्हिडीओ कॉल करून शूट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून तो डिलीट कारण्याच्या नावाखाली तब्बल ४३ लाख ३ हजार ४९० रुपयांची खंडणी उकळली. एवढी रक्कम देऊनही वारंवार धमकी दिली जात असल्याने अखेर व्यापाऱ्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका प्रकार काय?
व्यापारी असलेले केशव महादेव पोळ (वय-६५, रा. छत्रपती शिवाजीनगर, जळगाव) यांना २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान पूजा शर्मा, संजय माथूर, राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्यांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज केले. तसेच व्हिडिओ कॉल करून अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाले असून ते डिलिट करायचे असतील तर पैसे द्या अन्यथा तुमच्या घरी पोलिस पाठवून तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली.

यात व्यापारी पोळ हे घबरल्याने त्यांच्याकडून वेळोवेळी तब्बल ४३ लाख तीन हजार ४९० रुपये खंडणीच्या स्वरुपात वेगवेगळ्या बँक खात्यावर स्वीकारले. एवढी रक्कम देऊनही वारंवार धमकी दिली जात असल्याने केशव पोळ यांनी रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय माथूर, राहुल शर्मा असे नाव सांगणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले एकूण २० निर्णय ; संपूर्ण डिटेल्स वाचा

Next Post

चालत्या कारमध्ये २२ वर्षीय तरुणीवर तीन तास सामूहिक बलात्कार.. ती ओरडत राहिली पण…

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी

चालत्या कारमध्ये २२ वर्षीय तरुणीवर तीन तास सामूहिक बलात्कार.. ती ओरडत राहिली पण...

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us