Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon : लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले, पीडितेने दिला बाळाला जन्म

Editorial Team by Editorial Team
February 10, 2023
in जळगाव
0
नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अशातच जळगावातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत वारवांर अत्याचार केला. या अत्याचारातून पीडितेने नुकताच बाळाला जन्म दिला आहे.

या प्रकरणी पोस्कोसह विविध कलमान्वये संशयित तरुणासह चौघांविरोधात जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सुद्धा वाचाच..

काही लाच, लज्जा ! बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून गर्लफ्रेंडचा रोमान्स, VIDEO झाला व्हायरल

पदवी उत्तीर्णांसाठी LIC मार्फत 9394 जागांवर मेगा भरती; अर्ज करण्याची आज शेवटची संधी..

वंदे भारत एक्स्प्रेस वाढतेय या शहरांमधून; जाणून घ्या मार्ग आणि भाडे

जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे.  पिडीतेच्या तक्रारीनुसार सप्टेंबर 2019 ते जानेवारी 2023 या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवत संशयित आरोपीने पिडीतेसोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापीत केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली आणि तिने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. मुख्य संशयीत आरोपीच्या सांगण्यावरुन इतर तिघांनी तिला मारहाण व शिवीगाळ केली.या पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षिरसागर गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्राहकांसाठी खुशखबर.. सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण ; नवे दर त्वरित तपासून घ्या

Next Post

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात खडसेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात खडसेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us